• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 25, 2023

नेरूळ सेक्टर २ परिसरात पोलीस गस्त वाढवा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर २ परिसरात पोलीस गस्त वाढवा : विद्या भांडेकर

Navimumbailive.com@gmail.com  ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६

नवी मुंबई :  नेरूळ सेक्टर २ परिसरात होत असलेल्या चोऱ्याचा बंदोबस्त करणेबाबत तसेच परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर दोन परिसरात एलआयजी परिसरात गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांचे प्रकार वाढीस लागले आहे. एलआयजी परिसरात रात्रीच्या वेळी होत असलेल्या चोऱ्या, घरफोड्या यामुळे स्थानिक रहीवाशी भयभीत झाले आहेत. या चोरांचा लवकर लवकर छडा लागणे आवश्यक आहे. अन्यथा अजून चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. आपण या ठिकाणी गस्त वाढवावी. पोलीस गस्त वाढल्यावर चोऱ्यांच्या घटनांना आळा बसेल आणि चोरांचाही शोध लागेल. सध्या रहीवाशी चोऱ्यांच्या घटनांनी भयभीत झाले असल्याने त्यांना दिलासा देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.

Previous Post

मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र सोनावणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव

Next Post

ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य : नाना पटोले

Next Post
अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी : नाना पटोले

ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य : नाना पटोले

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अन्य समस्या सुटत नसल्याने क्रांतीदिनापासून उपोषण : रविंद्र सावंत

डॉ. सोमनाथ कदम व्याख्यानातून मांडणार साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा साहित्य प्रवास

डॉ. सोमनाथ कदम व्याख्यानातून मांडणार साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा साहित्य प्रवास

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com