• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 12, 2023

नेरूळ-जुईनगरमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पदपथावर ब्लिचंग पावडरची फवारणी करा : विद्याताई भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई  : नेरूळ-जुईनगरमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पदपथावर ब्लिचंग पावडरची फवारणी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जुईनगर व नेरूळ नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर शेवाळ साचण्यास सुरूवात झाली आहे. पाऊस अजून पाच-सहा सतत राहील्यास हे शेवाळ वाढून पदपथ निसरडे होण्याची शक्यता आहे. पदपथ निसरडे झाल्यास त्यावरून ये-जा करणारे महिला-पुरूष, मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक चालताना घसरून पडण्याची व त्यांना दुखापत होण्याची भीती आहे. समस्या निर्माण होण्यापूर्वी व त्या समस्येमुळे इतरांना त्रास होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने नेरूळ व जुईनगर नोडमधील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करून पदपथावर शेवाळ साचणार नाही, याची काळजी घ्यावी की जेणेकरून लोकांना पदपथावरून ये-जा करताना त्रास होणार नाही. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता आपण जुईनगर व नेरूळ नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पदपथावर ब्लिचंग पावडरची फवारणी करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक बाधित मच्छीमारांना आ. मंदाताई म्हात्रेंच्या पाठपुराव्याने एक रकमी नुकसान भरपाई

Next Post

सानपाडा-जुईनगरमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पदपथावर ब्लिचंग पावडरची फवारणी करा : पांडुरंग आमले

Next Post
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

सानपाडा-जुईनगरमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पदपथावर ब्लिचंग पावडरची फवारणी करा : पांडुरंग आमले

प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

सानपाडा सेक्टर २ मधील बंद अवस्थेत असलेल्या पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती करा : पांडुरंग आमले

पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे : गणेश भगत

पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे : गणेश भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com