• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 26, 2023

पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास महापालिकाच जबाबदार : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून पावसाळीपूर्व कामांचा नेहमीच गाजावाजा केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात नेरूळ तसेच जुईनगर नोडमध्ये कोणतीही दुर्घटना घडून जिवित अथवा वित्त हानी झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहील असा लेखी इशारा नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना एका निवेदनातून दिला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून नवी मुंबईत वरूण राजाने हजेरी लावली असून संततधार स्वरूपात पाऊस पडत आहे. पाऊसाने गती पकडण्यापूर्वी आणि पाणी तुंबणे, झाडाच्या फांद्या पडणे, मल:निस्सारण वाहिन्या चोकअप होणे, दूषित पाणी येणे, रस्त्यात खड्डे निर्माण होणे, पाणी साचणे, साथीचे आजार पसरणे यासह अन्य समस्यांचा उद्रेक होण्यापूर्वी नेरूळ आणि जुईनगरमध्ये पावसाळीपूर्व कामे कशी झाली आहेत, याबाबत आपण स्वत: अथवा अन्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तातडीने पाहणी अभियान राबवावे. कारण काही दिवसापूर्वीच थोड्याशा पावसात व वाऱ्यामध्ये नेरूळ सेक्टर सहामध्ये एक झाड रस्त्यावरील वाहनावर पडले होते. त्यामुळे पाऊस गती पकडण्यापूर्वी नेरूळ व जुईनगरमध्ये पावसाळा कालावधीत कोणतीही जिवित व वित्त हानीची कोणतीही समस्या निर्माण होवू नये यासाठी तातडीने उपाययोजना करावी. पावसाळीपूर्व कामांमध्ये काही निष्काळजीपणा दाखवून काही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Previous Post

पावसाळ्यात दुर्घटना घडू नये यासाठी अभियान राबवा : पांडुरंग आमले

Next Post

आयुक्त साहेब, जरा नेरूळ सिव्ह्यू उद्यानाला भेट द्या : संदीप खांडगेपाटील

Next Post
आयुक्त साहेब, जरा नेरूळ सिव्ह्यू उद्यानाला भेट द्या : संदीप खांडगेपाटील

आयुक्त साहेब, जरा नेरूळ सिव्ह्यू उद्यानाला भेट द्या : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामध्ये गुरूवारी भाजपतर्फे विठ्ठल दर्शन सोहळा

नेरूळ सेक्टर सहामध्ये गुरूवारी भाजपतर्फे विठ्ठल दर्शन सोहळा

आषाढी एकादशीनिमित्त सानपाड्यात रंगणार गुरूवारी दिंडी सोहळा

आषाढी एकादशीनिमित्त सानपाड्यात रंगणार गुरूवारी दिंडी सोहळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com