• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 6, 2023

वकील, नेव्ही कॅप्टन, डॉक्टर आणि कृषी अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वकील, नेव्ही कॅप्टन, डॉक्टर आणि कृषी अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा सचिव महादेव पवारांचाही नागरी सत्कार

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिवपदी महादेव पवार यांची नियुक्ती झाल्याबाबत प्रभागातील संस्था, महिला बचत गट, सोसायटीचे पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय नेरुळ सेक्टर सहामधील डॉक्टर, कृषी अधिकारी, वकील आणि नेव्हीत कॅप्टन बनलेल्यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष नामदेव भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबई जिल्हा खजिनदार किशोर पाटील, आणि  सद्गुरु पतसंस्थेचे संस्थापक समाजसेवक विरेंद्र लगाडे उपस्थित होते. कॅप्टन सुजित शिंदे, कृषी अधिकारी ऐश्वर्या कट्टे, डॉक्टर ऋषिकेश चोरगे, ॲड ऋतुजा जाधव, ॲड. अंकित कोरडे, ॲड. आरती नेवसे, ॲड. अपेक्षा पिलाने यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. प्रभागातील माझ्यावर नेहमीच प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ, तरुण आणि महिला भगिनी यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी नामदेव भगत आणि विरेंद्र लगाडे यांनी आपल्या भाषणातून महादेव पवारांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेताना महादेव पवार आपल्या कामाच्या बळावर तळागाळातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. दिवसातले २४ तास जनसेवेसाठी वाहून घेतलेले महादेव पवार हे या जनतेला लाभलेली देणगी आहे. महादेव पवार नि:स्वार्थीपणे काम करत असल्याने आगामी महापालिका निवडणूकीत जनताही त्यांच्या कामाची पोचपावती दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे त्यांनी भाषणातून सांगितले.

या कार्यक्रमास स्थानिक रहीवाशी, गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी, महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम टाव्हरेसर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रमोद शेळके यांनी केले तर आभार यशवंत मोहीते यांनी मानले.

Previous Post

‘न्यायालयीन प्रकरणी असत्य बोलून दिशाभूल करणाऱ्या पिंपळगावच्या सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा’

Next Post

जिल्हा परिषद अधिकारी महेश परदेशीसह ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : संदीप खांडगेपाटील

Next Post
जिल्हा परिषदेच्या जुन्नर तालुक्यातील बांधकाम विभागप्रमुख महेश परदेशी यांना तातडीने निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करा : संदीप खांडगेपाटील

जिल्हा परिषद अधिकारी महेश परदेशीसह ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : संदीप खांडगेपाटील

रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करा : विद्या भांडेकर

रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करा : विद्या भांडेकर

सानपाड्यातील विवेकानंद शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात

सानपाड्यातील विवेकानंद शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com