• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 3, 2023

विरेंद्र म्हात्रे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिवपदी नियुक्ती

adminbyadmin
in नवी मुंबई
0

स्वयंम न्युज फिचर्स :  अनंतकुमार गवई / Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर झाली असून लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक / अध्यक्ष तसेच नवी मुंबई काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा सचिव विरेंद्र यशवंत म्हात्रे यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी जाहीर केले.

विरेंद्र म्हात्रे हे नवी मुंबई काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव असताना पक्षाच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेत होते. समाजाशी बांधिलकी जपत विविध सामाजिक उपलब्ध त्यांनी राबविले आहेत. शासकीय आस्थापनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत, नवी मुंबई जिल्हा अल्पसंख्याकचे जिल्हा अध्यक्ष  मालदा उपस्थित होते.

Previous Post

वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतात अनधिकृतरित्या विनापरवानगी अतिक्रमणाची चौकशी करा : संदीप खांडगेपाटील

Next Post

मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनले : बाळासाहेब थोरात

Next Post
राहुल गांधींच्या बॅनरला जोडे मारणाऱ्यांवर कडक कारवाई करा : बाळासाहेब थोरात.

मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनले : बाळासाहेब थोरात

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी : नाना पटोले

भाजपाचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह : नाना पटोले

आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

‘न्यायालयीन प्रकरणी असत्य बोलून दिशाभूल करणाऱ्या पिंपळगावच्या सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com