• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 22, 2023

प्रभाग ९६ मधील रस्त्यावरील खड्डे बुजवा : सौ. रूपाली किस्मत भगत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर १८ मध्ये आरोग्य उपकेंद्र सुरु करा : सौ. रुपाली भगत

स्वयंम न्यूज फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  जुन्या सभागृहातील नेरूळ नोड परिसरातील प्रभाग ९६ मधील रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याची लेखी मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.

पावसाळा आता अवघ्या ८ दिवसांवर आला आहे. महापालिकेच्या विसर्जित सभागृहात असलेल्या प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यांबाबत पालिका प्रशासनाने तातडीने पाहणी अभियान राबवावे, यासाठी हे निवेदन सादर करत असल्याचे सौ. रूपाली किस्मत भगत यांनी म्हटले आहे.

प्रभाग ९६ मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पाहणी अभियानात ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले असतील अथवा रस्ते कोठे दबले गेले असतील तसेच रस्त्यावरील डांबरीकरण उखडले गेले असेल तर संबंधितांना त्या रस्त्यांची डागडूजी करण्याचे तातडीने निर्देश द्यावेत. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे असल्यास वाहने अडकण्याची तसेच रस्त्या सभोवतालच्या पदपथावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना स्नान घडण्याची भीती आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता नेरूळ  नोडमधील प्रभाग ९६ येथील नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यांबाबत संबंधितांना निर्देश देवून पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची डागडूजी पूर्ण करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

प्रभाग ३० मधील रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवा : पांडुरंग आमले

Next Post

शहरातील नागरिकांच्या मुलभूत सोयी – सुविधांबाबत खासदार राजन विचारे यांनी पालिका आयुक्तांची घेतली भेट

Next Post
शहरातील नागरिकांच्या मुलभूत सोयी – सुविधांबाबत खासदार राजन विचारे यांनी पालिका आयुक्तांची घेतली भेट

शहरातील नागरिकांच्या मुलभूत सोयी - सुविधांबाबत खासदार राजन विचारे यांनी पालिका आयुक्तांची घेतली भेट

महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

दिवाळे गावात शुक्रवारी उद्घाटनांसह भूमीपुजन कार्यक्रमांची मांदियाळी

नेरूळ-जुईनगरमधील नागरी समस्या सोडवा : रविंद्र सावंत

नेरूळ-जुईनगरमधील नागरी समस्या सोडवा : रविंद्र सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com