• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 11, 2023

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात क्रिकेट स्पर्धा, अष्टविनायक दर्शनचे आयोजन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

नवी मुंबई : बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त (२० जानेवारी) सानपाडा नोडमधील आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कट्टर समर्थक व भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी सानपाड्यात क्रिकेट स्पर्धा, मोफत अष्टविनायक दर्शन, हळदीकुंकू समारंभासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

१३,१४,१५ जानेवारीदरम्यान सानपाडा येथील राणी लक्ष्मीबाई क्रिडांगणावर साईभक्त चषक या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्याला ६० हजार रुपयांचे रोख पोरितोषिक व चषक, उपविजेत्याला ३५ हजार रुपये व चषक तर तिसऱ्या क्रमाकांसाठी १५ हजार रुपये  व चषक देण्यात आला. सानपाडा विभागातील रहीवाशांसाठी १७ व १८ जानेवारीदरम्यान मोफत अष्टविनायक सहलीचे आयोजन केले आहे. १९ जानेवारी रोजी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे व आर नाईक इव्हेटसच्या माध्यमातून सेक्टर ८ येथील खेळाच्या मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सानपाडा नोडमधील समस्या व असुविधा सोडविण्यासाठी स्थानिक आमदार व आमच्या मार्गदर्शक तसेच मातृतुल्य नेतृत्व असणाऱ्या मंदाताई म्हात्रे या सातत्याने आम्हाला सहकार्य करत असतात. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सानपाडावासी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. नवी मुंबईकरांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमांचे आयोजक व सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी केले आहे.

Previous Post

कै. सिताराम मास्तर उद्यानातील वीजेच्या असुविधांचे निवारण करा : पांडुरंग आमले

Next Post

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने लिपिक देण्याची नवी मुंबई इंटकची मागणी

Next Post
कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने लिपिक देण्याची नवी मुंबई इंटकची मागणी

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने लिपिक देण्याची नवी मुंबई इंटकची मागणी

नाविन्यपूर्ण संकल्पना राबवित नवी मुंबईच्या सुशोभिकरणाला नवी झळाळी

नाविन्यपूर्ण संकल्पना राबवित नवी मुंबईच्या सुशोभिकरणाला नवी झळाळी

बाजार समिती सभापतींची निवड लांबणीवर

बाजार समिती सभापतींची निवड लांबणीवर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com