• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 4, 2023

प्रभाग ३४ मध्ये डासनिर्मूलनासाठी धुरीकरण अभियान राबवा : सौ. सुजाताताई सुरज पाटील

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

नवी मुंबई  : नेरूळ नोडमधील प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१०, सारसोळे गाव, कुकशेत गावातील गृहनिर्माण सोसायट्या, चाळी, एलआयजीमधील अंर्तगत भागात धूरफवारणी सातत्याने करण्याची मागणी प्रभाग ८५च्या नगरसेविका व महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

प्रभाग ३४ मध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गाव तसेच कुकशेत गाव परिसराचा समावेश होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग ३४ मध्ये डासांचा उद्रेक वाढल्याने स्थानिक रहीवाशी तसेच सारसोळे व कुकशेतचे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सांयकाळनंतर डासांच्या त्रासामुळे त्यांना घराची दारे-खिडक्या बंद करुन बसण्याची वेळ आली आहे. डासांमुळे मलेरिया, ताप, डेंग्यू आदी साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची टांगती तलवार आहे. नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील तसेच सारसोळे व कुकशेत गावातील गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात, चाळींमध्ये, एलआयजीच्या अंर्तगत भागात डासांचा त्रास संपुष्ठात येत नाही, तोपर्यत नियमितपणे धुरीकरण करण्यात यावे. रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होत असल्याने रात्रीच्या वेळीच धुरीकरण करण्याची स्थानिक रहीवाशी व ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य, डासांचा त्रास, साथीच्या आजाराची भीती पाहता प्रभाग ३४ मध्ये धुरीकरण अभियान राबवण्याविषयी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सौ. सुजाताताई पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला : अतुल लोंढे

Next Post

महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

Next Post
महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

स्वच्छ नवी मुंबईकडून असलेल्या अपेक्षापूर्तीसाठी झोकून देऊन काम करा : आयुक्त

स्वच्छ नवी मुंबईकडून असलेल्या अपेक्षापूर्तीसाठी झोकून देऊन काम करा : आयुक्त

महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

नवी मुंबईची रणरागिनी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com