• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 27, 2022

‘श्री गणेश दिनदर्शिका २०२३’चे नेरुळ प्रभाग क्रमांक-९६/९७ मध्ये  घरोघरी वाटप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
‘श्री गणेश दिनदर्शिका २०२३’चे नेरुळ प्रभाग क्रमांक-९६/९७ मध्ये  घरोघरी वाटप

अनंतकुमार गवई :Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : भाजपच्या नेरूळ नोडमधील प्रभाग ९६च्या स्थानिक मा. नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेशदादा भगत यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या ‘श्री गणेश दिनदर्शिका २०२३’चे रविवार, दि. २५ डिसेंबरपासून विभागातील स्थानिक मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करून प्रभागात घरोघरी वाटप सुरू करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘श्री गणेश दिनदर्शिका २०२३’च्या  ५००० प्रति विभागातील जनतेला घरोघरी वितरित करण्यात येणार आहेत, प्रकाशनप्रसंगी विभागातील प्रदीप कलशेट्टी, जयकुमार ढमाले, विलास विधाते, शांताराम मातेले, सुनील वायकर, अरविंद जगदाळे, आनंद कदम, सुरेश बोऱ्हाटे, अरुण थोरात, प्रताप मोरे, राजेंद्र कांबळे, सुनील गलांडे, सोपान शिंदे, आनंदराव पवार, बबन डुकरे, अशोक हाडवळे, मंगेश राऊत, बाळू हिंगे, मतकर, अशोक गांडाळ उपस्थित होते.

Previous Post

पालिकेच्या स्मशानभूमींमध्ये नियमित फवारणी सुरु करा : संदीप खांडगेपाटील

Next Post

मनपाच्या माताबाल रुग्णालयासह नागरी आरोग्य केंद्रामध्ये बुस्टर डोस उपलब्ध करुन द्या : संदीप खांडगेपाटील

Next Post
आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

मनपाच्या माताबाल रुग्णालयासह नागरी आरोग्य केंद्रामध्ये बुस्टर डोस उपलब्ध करुन द्या : संदीप खांडगेपाटील

कॉलेज विद्यार्थ्यांचे अश्लिल चाळे, मारामारी याविरोधात पांडुरंग आमलेची कॉलेजसह पोलीस ठाण्यावर धडक

कॉलेज विद्यार्थ्यांचे अश्लिल चाळे, मारामारी याविरोधात पांडुरंग आमलेची कॉलेजसह पोलीस ठाण्यावर धडक

आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

सफाई कामगारांसाठी महिन्यातून एकदा आरोग्य शिबिराचे आयोजन करा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com