• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 7, 2022

महापरिनिर्वाणदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात अभिवादन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापरिनिर्वाणदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात अभिवादन

Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, शहर अभियंता  संजय देसाई, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, डॉ. श्रीराम पवार, सोमनाथ पोटरे, योगेश कडुसकर, मंगला माळवे, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, मदन वाघचौडे, सुनिल लाड, संजय भय्यासाहेब पाटील, संजय दादा पाटील, विजय राऊत, मनोहर सोनावणे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गोवर उद्रेकामुळे चिंता वाढली

Next Post

५ हजारहून अधिक नागरिकांनी केले वैचारिक अभिवादन

Next Post
५ हजारहून अधिक नागरिकांनी केले वैचारिक अभिवादन

५ हजारहून अधिक नागरिकांनी केले वैचारिक अभिवादन

कामामध्ये हलगर्जीपना खपवून घेतला जाणार नाही : आयुक्त

कामामध्ये हलगर्जीपना खपवून घेतला जाणार नाही : आयुक्त

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचा लाभ घ्या

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचा लाभ घ्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com