• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 27, 2022

शेकापच्या पाठपुराव्याने साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू

adminbyadmin
in पनवेल
0
शेकापच्या पाठपुराव्याने साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू

पनवेल : साई नगर येथून कळंबोलीला कर्नाळा स्पोर्ट्स मार्गे  जाण्यासाठी  पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत कच्चा रस्ता आहे. सदरचा रस्त्याच्या शेजारी अपटाऊन अवेन्यू ,सुशील ब्लॉसम, दुर्वांकुर, सुशील रुक्मिणी इमारती आहेत. सदर इमारतीत एकंदरीत हजार ते बाराशे लोकवस्ती आहे. सदरचा रस्ता साईनगरवासियांना पनवेलच्या बाहेर जाण्यासाठी सोयीचा असल्याने या रस्त्यावर सतत रहदारी असते.

पावसाळ्यामध्ये सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका सौ. सारिका भगत यांनी रहिवाशांना करून दिले होते. त्यानंतर सदर रस्त्याचे हा डांबरीकरण करावा या रहिवाशांनी केलेल्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी  संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडून सदर रस्त्याची पाहणी करून नागरिकांना होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करावी अशी सूचना केली होती. प्रितमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे पनवेल महानगरपालिकेमध्ये सारिका भगत यांनी पाठपुरावा केला. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची स्वतः जातीने उपस्थित राहून प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका सारिका भगत , नगरसेविका सुरेखा मोहोकर आणि शेकाप पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू केले. त्यामुळे तेथील रहिवासी यांनी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांचे आभार मानले.

Previous Post

चोऱ्यांना आळा बसण्यासाठी पोलीस गस्त वाढवा : विद्या भांडेकर

Next Post

कर्तृत्व की कुंडली ?

Next Post
महाराष्ट्राची रक्तवाहिनी सरकारने वाचवली पाहिजे

कर्तृत्व की कुंडली ?

सानपाडा सेक्टर सातमधील उद्यानांतील झोपाळे दुरुस्त करा : पांडुरंग आमले

सानपाडा सेक्टर सातमधील उद्यानांतील झोपाळे दुरुस्त करा : पांडुरंग आमले

पेण पंचायत समितीच्या माजी सभापती दर्शना म्हात्रे ‘थेट सरपंच’ पदासाठी रिंगणात

पेण पंचायत समितीच्या माजी सभापती दर्शना म्हात्रे ‘थेट सरपंच’ पदासाठी रिंगणात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com