• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 18, 2022

दिपावलीनिमित्त राष्ट्रवादीकडून स्वस्त दरात दिवाळी साहित्य वाटप

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दिपावलीनिमित्त राष्ट्रवादीकडून स्वस्त दरात दिवाळी साहित्य वाटप

नवी मुंबई : दिपावलीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस नेरूळ तालुक्याच्या वतीने रहीवाशांसाठी स्वस्त दरात साहित्य वाटप करण्यात आले. शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस राष्ट्रवादीचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

नेरूळ सेक्टर सहामधील महादेव पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये विक्री करण्यात आलेल्या दिवाळी साहित्यामध्ये रवा, मैदा, साखर, गुळ, तेल, डालडा समावेश आहे. रवा व मैदा ३१ रूपये किलो,  गुळ ५० रुपये किलो, तेल ११० लीटर,डालडा १०० रुपये किलो, साखर ३८ रुपये किलो या दराने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून साहित्याची विक्री करण्यात आली.  तीन दिवसीय चालललेल्या साहित्य विक्री कार्यक्रमात साहित्य घेण्यासाठी नेरूळ नोडमधील रहीवाशांनी विशेषत: महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष महादेव पवार, यशवंत मोहीते, प्रमोद शेळके, रविंद्र सुर्वे, रोहिदास हाडवळे, राजेंद्र कोरडे, रोहन वाघ, सुषमा पवार, सुजाता घारे, वर्षा भोर, संगीता सावंत, अनिता शिंदे, शुभदा करदेकर, वंदना भोसले आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

गुरूवारी वाशीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन

Next Post

शिंदे गटाचा शिवसेना शाखांवर बेकायदेशीर ताबा असल्याचा दावा करत ठाकरे गटांची पोलिसांत धाव

Next Post
शिंदे गटाचा शिवसेना शाखांवर बेकायदेशीर ताबा असल्याचा दावा करत ठाकरे गटांची पोलिसांत धाव

शिंदे गटाचा शिवसेना शाखांवर बेकायदेशीर ताबा असल्याचा दावा करत ठाकरे गटांची पोलिसांत धाव

सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

सुजाता पाटलांच्या माध्यमातून दिपावलीच्या शुभदिनी सारसोळे, कुकशेत, नेरूळ सेक्टर सहा विकास कामांचा शुभारंभ

सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांची व सारसोळे ग्रामस्थांची अंगाला खाज येणाऱ्या किड्यांच्या त्रासापासून मुक्तता करा : सुजाता पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com