• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 25, 2022

नेरूळ सेक्टर २४ मधील उद्यानामध्ये स्वच्छता अभियान राबवा : गणेश भगत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील समस्या तात्काळ सोडवा : गणेश भगत

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २४ मधील उद्यानामध्ये स्वच्छता अभियान राबविण्याची लेखी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

नेरूळ सेक्टर २४ मध्ये महापालिका प्रशासनाचे उद्यान आहे. या उद्यानात सध्या जंगली गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. या उद्यानात ठिकठिकाणी कचराही दिसून येत आहे. उद्यानात पूर्णपणे स्वच्छतेचा अभाव असून बकालपणा  वाढला आहे. दुर्गंधीही वाढीस लागली आहे. याच ठिकाणी स्थानिक रहीवाशांकडून सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रउत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेला आहे. या उद्यानात स्वच्छता अभियान लवकरात लवकर राबवून कचऱ्याचे ढिगारे हटविणे, जंगली गवत काढून टाकण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

प्रभाग १९ मध्ये गणेशोत्सवापूर्वी ब्लिचिंग फवाडरची फवारणी करा : सुनिता हांडेपाटील

Next Post

तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन

Next Post
तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन

तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन

अनधिकृत टॉवरविरोधात नगरसेविकेसह नागरिक रस्त्यावर

अनधिकृत टॉवरविरोधात नगरसेविकेसह नागरिक रस्त्यावर

सानपाडामध्ये भरदिवसा महिलेला लुटले

सानपाडामध्ये भरदिवसा महिलेला लुटले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com