• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2022

गुणीना मैदानावर ‘हम सब एक है’चे आयोजन उत्साहात

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
गुणीना मैदानावर ‘हम सब एक है’चे आयोजन उत्साहात

जीवन गव्हाणे :Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३

नवी मुंबई :  अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रविवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी सानपाडा सेक्टर १६ येथील गुणीना मैदानात सानपाडा सोनखार मधील नागरिकांच्या उपस्थितीत ‘हम सब एक है’ या एकात्मतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्यामध्ये शालेय विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक व विविध खेळांतील खेळाडू आणि व्यावसायिक, रिक्षा चालक बांधव, घरकाम करणाऱ्या मोलकरीण भगिनी यासर्वांनी एकत्रित येऊन अमृतमहोत्सवा निमित्त एकात्मतेचा संदेश मानवी आरास करून व देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजनानातून देण्याचा प्रयत्न केला. तसेच  पामबीच (सोनखार) जेष्ठ नागरिक सेवा समितीच्या वतीने सोनखार विभागात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जनजागृतीपर प्रचार फेरी काढण्यात आली.

Previous Post

महिला बचत गटांच्या ७५०० हून अधिक महिलांनी रॅलीद्वारे केली देशाभिमानी जनजागृती

Next Post

शुक्रवारी कुकशेत गावात रंगणार दहीहंडी उत्सव

Next Post
शुक्रवारी कुकशेत गावात रंगणार दहीहंडी उत्सव

शुक्रवारी कुकशेत गावात रंगणार दहीहंडी उत्सव

नेरूळ सेक्टर २-४सह जुईनगर नोडमध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : विद्या भांडेकर

नेरूळ सेक्टर २-४सह जुईनगर नोडमध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : विद्या भांडेकर

देश लवकरच आत्मनिर्भर झाल्याचे पहावयास मिळेल : नारायण राणे

देश लवकरच आत्मनिर्भर झाल्याचे पहावयास मिळेल : नारायण राणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com