• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 4, 2022

भाजप संचलित माथाडी संघटनेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
भाजप संचलित माथाडी संघटनेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग आमले

नवी मुंबई : भाजप संचलित अखिल भारतीय माथाडी संघटनेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग आमले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माथाडी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी आमले यांना नियुक्तीपत्र दिले आहे.  कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबईतील सानपाडा नोडमध्येच नाही महापालिका कार्यक्षेत्रात प्रभागातील जनतेसाठी सलग अडीच वर्षे सातत्याने सर्वाधिक कार्य करणारा भाजपचा युवा नेता अशी पांडुरंग आमलेंनी त्यांच्या कार्यातून ओळख निर्माण केलेली आहे. समाजातील त्यांचे कार्य व कामगार चळवळीतील योगदान, सक्रियपणा पाहून पांडुरंग आमले यांची माथाडी संघटनेकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous Post

नेरुळ प्रभाग-९६ मध्ये भारतीय डाक विभाग अपघात विमा योजना शिबिर उत्साहात

Next Post

रस्त्याची दुरावस्था करणाऱ्या बिल्डर दंड ठोठावा : रविंद्र सावंत

Next Post
रस्त्याची दुरावस्था करणाऱ्या बिल्डर दंड ठोठावा : रविंद्र सावंत

रस्त्याची दुरावस्था करणाऱ्या बिल्डर दंड ठोठावा : रविंद्र सावंत

‘रहीवाशांच्या सेवेसाठी बससेवेचा मार्ग पूर्ववत करा’

‘रहीवाशांच्या सेवेसाठी बससेवेचा मार्ग पूर्ववत करा’

नवी मुंबईतील प्रत्येक घरावर तिरंगा फडकेल : आयुक्त अभिजीत बांगर

नवी मुंबईतील प्रत्येक घरावर तिरंगा फडकेल : आयुक्त अभिजीत बांगर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com