• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2022

प्रभाग ३० मध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये पदपथ, उद्यानात चालण्याच्या जागेवर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. या समस्या निवारणासाठी १४ जुलै २०२२ रोजीही आमले यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.                    

 प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर, उद्यानातील चालण्याच्या जागेवर पावसाळा कालावधीत किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी निवेदनात केली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून संततधार पाऊसाला सुरूवात झालेली आहे. आठ – दहा दिवस संततधार पाऊस पडल्यावर पदपथांवर, गावातील अंर्तगत पायवाटांवर, महापालिका उद्यानातील मॉर्निग वॉक व फिरण्यासाठी बनविलेल्या मार्गावर शेवाळ साचण्यास सुरूवात झालेली आहे. पदपथ व गावातील पायवाटा, उद्यानातील चालण्याच्या जागा निसरड्या झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून चालणाऱ्या रहीवाशांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना पाय घसरून पडल्याने जखमाही होत असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या या उर्वरित अडीच महिन्याच्या कालावधीत किमान एक महिन्याच्या अंतराने पायवाटा, पदपथ, उद्यानातील चालण्याच्या जागा या ठिकाणी ब्लिचिंग पावडरची फवारणी करून संबंधित जागांवर शेवाळ साचणार नाहीत, या जागा निसरड्या होणार नाहीत,  या जागावरून चालताना कोणत्याही दुर्घटना घडणार नाहीत याची पालिका प्रशासनाने काळजी घ्यावी. यापूर्वीही या समस्येबात आपणास निवेदन सादर केले होते. आपणाकडून तात्काळ संबंधितांकडे कार्यवाहीसाठी पत्र पाठविण्यात आले. परंतु कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता, पावसाळा कालावधीत महापालिका प्रशासनाने महापालिका प्रभाग ३० मधील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील अंर्तगत पायवाटांवर, उद्यानात चालण्याच्या जागांवर किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करण्याविषयी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

मुख्यमंत्रीसाहेब, मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे उर्वरित दोन टप्प्यातील कोव्हड भत्ता द्या : संदीप खांडगेपाटील

Next Post

प्रभाग ३६ मधील दहावी-बारावी गुणवंतांचा भाजपतर्फे गुणगौरव

Next Post
प्रभाग ३६ मधील दहावी-बारावी गुणवंतांचा भाजपतर्फे गुणगौरव

प्रभाग ३६ मधील दहावी-बारावी गुणवंतांचा भाजपतर्फे गुणगौरव

खासदार राजन विचारे यांच्या हस्ते ब्लिक्स रोबोटिक्स क्लासरूमचे उद्घाटन 

खासदार राजन विचारे यांच्या हस्ते ब्लिक्स रोबोटिक्स क्लासरूमचे उद्घाटन 

काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल : नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com