• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2022

सुरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी कार्यक्रमांची मांदियाळी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सुरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुकशेतमध्ये मोफत आरोग्य शिबिर

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३

नवी मुंबई : भाजपाचे युवा नेते व माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या (दि. २० जुलै ) वाढदिवसानिमित्त नेरूळ पश्चिम नोडमधील रहीवाशांकरीता विवीध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रभाग ३४ मधील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील तसेच कुकशेत गावातील सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

१६ जुलै ते २० जुलैदरम्यान कुकशेत गावच्या क्रिडांगणावर पावसाळी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलै रोजी सांयकाळी साडे सहा वाजता झुलेलाल मंदिरातील हॉलमध्ये सारसोळे, कुकशेत व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांकरीता ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि सत्कार तसेच दहावी-बारावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव  समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

१९ जुलै रोजी दुपारी दोन ते सांयकाळी ७ वाजेपर्यत कुकशेत गावातील व्यायामशाळेमध्ये एमजीएम रूग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलै रोजी नेरूळ सेक्टर सहामधील दर्शन दरबार येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २३ जुलै रोजी नेरूळ सेक्टर ८ मधील एल मार्केटजवळील भाजपा कार्यालयासमोर दहावी-बारावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील रहीवाशांनी तसेच सारसोळे आणि कुकशेतच्या ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्थांकडून तसेच प्रभाग ३४ मधील भाजप कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

परिवहन उपक्रमातील सफाई कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता द्या : रविंद्र सावंत

Next Post

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात महिला बचत गटांचाही सक्रीय सहभाग

Next Post
‘हर घर तिरंगा’ उपक्रमात महिला बचत गटांचाही सक्रीय सहभाग

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात महिला बचत गटांचाही सक्रीय सहभाग

भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराचे केंद्र असलेला पक्ष : नाना पटोले

अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काँग्रेस पाठपुरावा करणार : नाना पटोले

पुनर्प्रकियाकृत पाणी उद्योग समुहांना पुरविण्याची कार्यवाही महिन्याभरात : आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

पुनर्प्रकियाकृत पाणी उद्योग समुहांना पुरविण्याची कार्यवाही महिन्याभरात : आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com