• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 13, 2022

प्रभाग ३० मध्ये आरोग्यपर जनजागृती शिबिराचे आयोजन करा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
एक दिवा राम मंदिरासाठी, एक दिवा प्रभू श्री रामासाठी, सानपाड्यात रविवारी दिपोत्सव

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सानपाडा नोड येथील प्रभाग ३० मधील रहीवाशांच्या माहितीसाठी आरोग्यपर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भाजपचे युवा नेते, समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११ ,१५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. या दिवसांमध्ये मलेरिया, ताप, हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजारांचा प्रभाग ३० मधील परिसरात उद्रेक होवून रुग्ण वाढीची संख्या पहावयास मिळते. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचेही प्रमाण वाढीस लागले आहे. जवळच्या मुंबई शहरात ओमायक्रॉनचे रूग्ण अढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग ३० मधील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांनी आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, आजार झाल्यावर काय करावे, आजाराची लक्षणे काय आहेत, आजार अंगावर काढल्याने कितपत हानी होते. आजाराची साथ कशामुळे निर्माण होते. साथीचे आजार, कोरोना, ओमायक्रॉन या आजारांचा सामना कसा करावा, याबाबत प्रभाग ३० मधील रहीवाशांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. प्रभाग ३० मध्ये महापालिकेचे पूर्वीचे तीन प्रभाग समाविष्ट झाले असल्याने प्रभाग ३० मध्ये तीन ठिकाणी तीन दिवस मार्गदर्शनपर आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. यापूर्वीही पांडुरंग आमले यांनी १५ जुन २०२२ रोजी याच विषयावर महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले होते.

Previous Post

रूग्णालयीन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेची नवी मुंबई इंटककडून मागणी

Next Post

प्रभाग ३० मध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : पांडुरंग आमले

Next Post
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

प्रभाग ३० मध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : पांडुरंग आमले

मोरबे धरण कर्मचाऱ्यांनी स्विकारले महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व

मोरबे धरण कर्मचाऱ्यांनी स्विकारले महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व

कोविड कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अन्यथा आंदोलन

कोविड कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अन्यथा आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com