• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 9, 2022

नेरूळ सेक्टर ६,८,१० व सारसोळे तसेच कुकशेतमधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारणी करा : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवीन पुनर्रचनेतील महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर, सारसोळे गावातील अंर्तगत पायवाटांवर, उद्यानातील चालण्याच्या जागेवर पावसाळा कालावधीत किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित बामगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केलेली आहे.

महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे. गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊसाला सुरूवात झालेली आहे. आठ – दहा दिवस संततधार पाऊस पडल्यावर पदपथांवर, गावातील अंर्तगत पायवाटांवर, महापालिका उद्यानातील मॉर्निग वॉक व फिरण्यासाठी बनविलेल्या मार्गावर शेवाळ साचण्यास सुरूवात होते. पदपथ व गावातील पायवाटा, उद्यानातील चालण्याच्या जागा निसरड्या होत्या. त्यामुळे या ठिकाणाहून चालणाऱ्या रहीवाशांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना पाय घसरून पडल्याने जखमाही होत असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या या उर्वरित अडीच महिन्याच्या कालावधीत किमान एक महिन्याच्या अंतराने पायवाटा, पदपथ, उद्यानातील चालण्याच्या जागा या ठिकाणी ब्लिचिंग पावडरची फवारणी करून संबंधित जागांवर शेवाळ साचणार नाहीत, या जागा निसरड्या होणार नाहीत,  या जागावरून चालताना कोणत्याही दुर्घटना घडणार नाहीत याची पालिका प्रशासनाने काळजी घ्यावी. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता, पावसाळा कालावधीत महापालिका प्रशासनाने महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर, सारसोळे गावातील अंर्तगत पायवाटांवर, उद्यानात चालण्याच्या जागांवर किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करण्याविषयी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

यापूर्वी महापालिका प्रशासनाला २५ जून २०२२ रोजी या समस्येबाबत निवेदन दिले होते. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ते निवेदन कार्यवाहीसाठी तात्काळ addlcommservices@nmmc.gov.in, Jaydeep Pawar dmc_garden @ nmmconline. com फॉरवर्डही केले, परंतु कार्यवाही काहीही झालेले नसल्याची नाराजी संदीप खांडगेपाटील यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या कोव्हिड भत्त्यासाठी संदीप खांडगेपाटील यांचा पाठपुरावा कायम

Next Post

प्रभाग ३४ मध्ये धुरीकरण अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

Next Post
नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

प्रभाग ३४ मध्ये धुरीकरण अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

वारीतील विठ्ठल नामाने दुमदुमली सानपाडा नगरी

वारीतील विठ्ठल नामाने दुमदुमली सानपाडा नगरी

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामधील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com