• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 25, 2022

प्रभाग ३४ मध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : नवीन पुनर्रचनेतील महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर, सारसोळे गावातील अंर्तगत पायवाटांवर, उद्यानातील चालण्याच्या जागेवर पावसाळा कालावधीत किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे. सध्या पाऊसाला सुरूवात झालेली आहे. आठ – दहा दिवस संततधार पाऊस पडल्यावर पदपथांवर, गावातील अंर्तगत पायवाटांवर, महापालिका उद्यानातील मॉर्निग वॉक व फिरण्यासाठी बनविलेल्या मार्गावर शेवाळ साचण्यास सुरूवात होते. पदपथ व गावातील पायवाटा, उद्यानातील चालण्याच्या जागा निसरड्या होत्या. त्यामुळे या ठिकाणाहून चालणाऱ्या रहीवाशांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना पाय घसरून पडल्याने जखमाही होत असतात. त्यामुळे पावसाळ्याच्या या उर्वरित साडे तीन महिन्याच्या कालावधीत

किमान एक महिन्याच्या अंतराने पायवाटा, पदपथ, उद्यानातील चालण्याच्या जागा या ठिकाणी ब्लिचिंग पावडरची फवारणी करून संबंधित जागांवर शेवाळ साचणार नाहीत, या जागा निसरड्या होणार नाहीत,  या जागावरून चालताना कोणत्याही दुर्घटना घडणार नाहीत याची पालिका प्रशासनाने काळजी घ्यावी. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता, पावसाळा कालावधीत महापालिका प्रशासनाने महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर, सारसोळे गावातील अंर्तगत पायवाटांवर, उद्यानात चालण्याच्या जागांवर किमान तीन वेळा ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करण्याविषयी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

प्रभाग ३४ मधील रस्त्यावरील खड्डे बुजवा : संदीप खांडगेपाटील

Next Post

शिवसैनिकांचा उद्रेक, नेरूळमध्ये शिवसेना फलकावरील एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासले

Next Post
शिवसैनिकांचा उद्रेक, नेरूळमध्ये शिवसेना फलकावरील एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासले

शिवसैनिकांचा उद्रेक, नेरूळमध्ये शिवसेना फलकावरील एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासले

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण करा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

मूषक नियत्रंकाच्या कोव्हिड भत्त्यासाठी संदीप खांडगेपाटीलांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com