• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 15, 2022

प्रभाग ३० मधील रहीवाशांच्या जनजागृतीसाठी आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मधील रहीवाशांच्या जनजागृतीसाठी आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भाजपचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १५,१६, १६ ए,१७, १८, १९,२०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये मलेरिया, ताप, हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजारांचा  प्रभाग ३० मधील परिसरात उद्रेक होवून रुग्ण वाढीची संख्या पहावयास मिळते. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचेही प्रमाण वाढीस लागले आहे. जवळच्या मुंबई शहरात ओमायक्रॉनचे चार रूग्ण दोन दिवसापूर्वीच आढळले होते. या पार्श्वभूमीवर प्रभाग ३० मधील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांनी आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, आजार झाल्यावर काय करावे, आजाराची लक्षणे काय आहेत, आजार अंगावर काढल्याने कितपत हानी होते. आजाराची साथ कशामुळे निर्माण होते. साथीचे आजार, कोरोना, ओमायक्रॉन या आजारांचा सामना कसा करावा, याबाबत प्रभाग ३० मधील रहीवाशांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. प्रभाग ३० मध्ये महापालिकेचे पूर्वीचे तीन प्रभाग समाविष्ट झाले असल्याने प्रभाग ३० मध्ये तीन ठिकाणी तीन दिवस मार्गदर्शनपर आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

सह्याद्री सोसायटीची पाणी समस्या सोडवा : पांडुरंग आमले

Next Post

मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता उपलब्ध करुन द्या : संदीप खांडगेपाटील

Next Post
नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता उपलब्ध करुन द्या : संदीप खांडगेपाटील

परिवहन कर्मचाऱ्यांना कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता अदा करा : रविंद्र सावंत

प्रशासनातील रिक्त पदांवर नवी मुंबई अधिकाऱ्यांची नेमणूक करा : रविंद्र सावंत

सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

दूषित पाण्याच्या समस्येवर तोडगा काढा : सौ. सुजाता सुरज पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com