• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 26, 2022

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ३० मधील नागरी कामांची पाहणी करा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सानपाडा नोडमधीप प्रभाग ३० मधील नागरी कामांची पाहणी करण्याची लेखी मागणी भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

पावसाळा आता अवघ्या काही तासावर आलेला आहे. पावसाळापूर्व कामे पालिका प्रशासनाने वेळेवर करावीत यासाठी यापूर्वीच पालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले असून सतत पाठपुरावाही केलेला आहे. महापालिका प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर १२,२,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १५,१६, १६ ए,१७, १८, १९,२०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. या पाहणी अभियानामध्ये प्रभाग ३० मधील सर्वच गटारांची तळापासून सफाई झालेली आहे का?, प्रभाग ३० मधील रस्त्यावरील तसेच अंर्तगत मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई झालेली आहे का?, प्रभाग ३० मधील आतील व बाहेरील रस्त्यावरील, पदपथावरील, सार्वजनिक ठिकाणावरील वृक्षछाटणी झालेली आहे का?, प्रभाग ३० मधील सर्वच पथदिवे सुस्थितीत आहे का? पुरेसा प्रकाश देतात का?, प्रभाग ३० मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यांची डागडूजी झालेली आहे का?, प्रभाग ३० मध्ये साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन अभियान राबविण्यास सुरूवात झाली का?, प्रभाग ३० मधील पदपथावर ब्लिचिंग पावडर टाकणेविषयी कितपत नियोजन झाले आहे?, या सर्वांबाबत कितपत कार्यवाही झालेली आहे, याची शहनिशा करता येईल. पावसाळ्यात जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी समस्यांचे निवारण व्हावे यासाठी  पाठपुरावा करत आहोत. पालिका प्रशासनाचेही करदात्या नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे. प्रभाग ३० मध्ये पावसाळी पूर्व कामांची झालेल्या पाहणी विषयी लवकरात लवकर पाहणी अभियान आयोजित करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

सोमवारी कुकशेत गावात शनि महाराजांची महापुजा, महाअभिषेक, महायज्ञ

Next Post

मोदी सरकारच्या काळात मोदींचे मित्र मात्र मालामाल : नाना पटोले

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा : नाना पटोले

मोदी सरकारच्या काळात मोदींचे मित्र मात्र मालामाल : नाना पटोले

महाड – पोलादपूर मध्ये शिवसंपर्क अभियान उत्साहात

महाड - पोलादपूर मध्ये शिवसंपर्क अभियान उत्साहात

सायन्स पार्कबाबत जलद कार्यवाहीचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

सायन्स पार्कबाबत जलद कार्यवाहीचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com