• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 25, 2022

नेरूळ-जुईनगरच्या रस्त्यांची डागडूजी करा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  नेरूळ सेक्टर २ व ४ तसेच जुईनगर नोडमधील  रस्त्यांची डागडूजी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर २ व ४ आणि जुईनगर नोडमधील रस्त्यांची पाहणी केल्यास कोठे खड्डे तर कोठे डांबर उखडलेले तर कोठे डांबरी रस्त्याचा कच्चा रस्ता झालेला पहावयास मिळतो. यामुळे या परिसराला बकालपणा प्राप्त झाला असून वाहनचालकांना वाहने घेवून जाताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. पावसाळा आता अवघ्या काही तासावर आलेला आहे. अवकाळी पाऊस पडला आहे. पावसाळ्यात रस्ते खराव होतात. पाणी साचून राहील्यास वाहनचालकांना वाहने जपून न्यावी लागतात, तसेच रस्त्याजवळच्या पदपथावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यावर पाणी उडते. रस्त्यात पाणी साचून डासांना खतपाणी मिळते. पावसाळ्यात रस्त्यावरून कोणतीही समस्या निर्माण होवू नये यासाठी नेरूळ सेक्टर २ आणि ४ व जुईनगर नोडमधील रस्त्यांची पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी खड्डे बुजवून रस्त्यांची डागडूजी करावी अशी मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

०००००००००००००० ००००००००००००००००००००० ००००००००००००००० ००००००००

कार्यालय : संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील, शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, प्लॉट ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई : संपर्क : ८३६९९२४६४६, Navimumbailive.com@gmail.com

Previous Post

सिडकोतर्फे कांदळवन क्षेत्र हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण

Next Post

कंत्राटी वाहनचालकांची वेतनवाढ करून वेतन वेळेवर द्या : रविंद्र सावंत

Next Post
परिवहन कर्मचाऱ्यांना कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता अदा करा : रविंद्र सावंत

कंत्राटी वाहनचालकांची वेतनवाढ करून वेतन वेळेवर द्या : रविंद्र सावंत

प्रभाग ९६ मधील रहीवाशांना निवडणूक ओळखपत्र द्या : गणेश भगत

प्रभाग ९६ मधील रहीवाशांना निवडणूक ओळखपत्र द्या : गणेश भगत

बेलापूर येथील बहुमजली वाहनतळासह वंडर्स पार्कमधील कामाला गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

बेलापूर येथील बहुमजली वाहनतळासह वंडर्स पार्कमधील कामाला गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com