• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 16, 2022

पावसाळ्याअगोदर वृक्षछाटणी करण्याची राष्ट्रवादीची मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवकचे रक्तदान शिबिर

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : पावसाळ्याच्या अगोदर नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गाव व कुकशेत गाव परिसरात वृक्षछाटणी करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.

पावसाळा आता अवघ्या १५ दिवसावर आलेला आहे. पावसाळीपूर्व कामे महापालिका प्रशासनाकडून सर्वत्र करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर नेरूळ सेक्टर ६,८,१०, सारसोळे गाव आणि कुकशेत गावामध्ये वृक्षछाटणी करण्यात यावी. पावसाळ्यात झाडांच्या ठिसूळ फांद्या रस्त्यांनी जाणाऱ्या माणसांच्या तसेच वाहनांवर पडण्याची भीती आहे. यामुळे जिवीतहानी व वित्तहानी होण्याची भीती आहे.  झाडांच्या वाढलेल्या अतिरिक्त फांद्या, रस्त्यावर आलेल्या फांद्या तात्काळ तोडणे आवश्यक आहे. नेरूळ सेक्टर ६,८,१०, सारसोळे गाव आणि कुकशेत गावामध्ये व्यापक प्रमाणावर वृक्षछाटणी करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

दिघा व ऐरोली विभागातील मान्सुनपूर्व कामांची आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

Next Post

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून नवी मुंबई महापालिकेच्या वैशिष्टपूर्ण कामांची पाहणी

Next Post
मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून नवी मुंबई महापालिकेच्या वैशिष्टपूर्ण कामांची पाहणी

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून नवी मुंबई महापालिकेच्या वैशिष्टपूर्ण कामांची पाहणी

पावसाळापूर्व नाले व गटारे सफाई कामाची आयुक्तांकडून पाहणी

पावसाळापूर्व नाले व गटारे सफाई कामाची आयुक्तांकडून पाहणी

महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या कबड्डी संघाचे जिल्हास्तरीय यश

महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या कबड्डी संघाचे जिल्हास्तरीय यश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com