• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 6, 2022

प्रभाग ७६ मध्ये जनजागृती अभियान राबवा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

 

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :  Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : पावसाळ्यात येणाऱ्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सानपाडामधील प्रभाग ७६ मध्ये जनजागृती अभियान राबविण्याची लेखी मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २,३,४,८ या परिसराचा समावेश होत आहे. आता अवघ्या २२-२३ दिवसावर पावसाळा येवून ठेपलेला आहे. नवी मुंबईत पावसाळा कालावधीत ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजारांचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. अर्थात सानपाडा परिसरही त्यास अपवाद नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाने साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ७६ मधील रहीवाशांसाठी जनजागृतीपर व्यापक प्रमाणावर जनजागृती अभियान राबविणे आवश्यक आहे. साथीचे आजार होवू नये म्हणून घ्यावयाची उपाययोजना, पाणी साचून न ठेवणे, अडगळीच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे, स्वच्छतेला प्राधान्य देणे तसेच अन्य उपाययोजनांविषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रभाग ७६ मधील जनतेला माहिती अवगत करून देणे आवश्यक आहे. काही दिवसावर आलेला पावसाळा पाहता प्रभागत ७६ मध्ये जनजागृती अभियान राबविण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी भाजपचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

०००००००००००००००००००००० ०००००००००००००००००००००००००००००

नवी मुंबई लाईव्ह.कॉम कार्यालय : गोदावरी सोसायटी, शॉप क्रं २, प्लॉट ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (प), नवी मुंबई, संपर्क : ८३६९९२४६४६

Previous Post

नेरूळ सेक्टर चार येथील तीन विद्युत सबस्टेशनची दुरावस्था दूर करा : विद्या भांडेकर

Next Post

कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये जनजागृती अभियान राबवा : सुनिता हांडेपाटील

Next Post
कोरोना उपचाराबाबतची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील

कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये जनजागृती अभियान राबवा : सुनिता हांडेपाटील

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल : नाना पटोले

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व फडणवीस सरकारच : नाना पटोले

रामनगर दिघा येथील बोरला तलावाचा आकर्षक कायापालट

रामनगर दिघा येथील बोरला तलावाचा आकर्षक कायापालट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com