• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 7, 2022

गृहनिर्माण सोसायटीअंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : गणेश भगत

adminbyadmin
in Uncategorized
0
गृहनिर्माण सोसायटीअंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : गणेश भगत

नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करण्याची लेखी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.

प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८ या परिसराचा समावेश होत आहे. या ठिकाणी सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या, टॉवर व छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांही आहेत. येथे अल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशी राहतात. महापालिका प्रशासनाकडून बाहेरील भागातील, रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्यांची व चेम्बर्सची नेहमीच सफाई होते. पण सोसायटी अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई न झाल्याने वेगळीच समस्या निर्माण होते व स्थानिक रहीवाशांना सांडपाण्याच्या , मैलाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागून आरोग्यविषयक समस्याही निर्माण होतात. अंर्तगत मल:निस्सारण वाहिन्यांची समस्या निर्माण झाली तरी रहीवाशी आमच्याकडे व आम्ही पालिकेकडे पाठपुरावा करतो. सिडको सोसायट्यांमध्ये राहणारे रहीवाशी नवी मुंबई महापालिकेचे करदाते आहेत. त्यांना सुविधा पुरविणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. महिन्यातून किमान एकदा तरी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई होणे आवश्यक आहे. आतून व बाहेरून मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई झाल्यास दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही. पालिका प्रशासनाकडेही फारशा तक्रारी येणार नाहीत. प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ए व १८ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करण्यात यावी व तसे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

Next Post

सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

Next Post
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील समस्या तात्काळ सोडवा : गणेश भगत

नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये सेल्फी पॉईट बनवा : गणेश भगत

नेरूळ सेक्टर सहामध्ये शिवमचा साईभंडारा उत्साहात साजरा

नेरूळ सेक्टर सहामध्ये शिवमचा साईभंडारा उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com