• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 3, 2022

नेरूळ काँग्रेसने महागाईची गुढी उभारत केला इंधन दरवाढीचा निषेध

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
नेरूळ काँग्रेसने महागाईची गुढी उभारत केला इंधन दरवाढीचा निषेध
नवी मुंबई : सातत्याने होणारी पेट्रोल, डिझेल व गॅस तसेच  अन्य इंधनात होणारी दरवाढ, यातून महागाईला मिळणारे खतपाणी, परिणामी महागाईत भरडला जाणारा सर्वसामान्य माणूस या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या दिनी  नेरूळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने नेरूळ सेक्टर दोन येथील चौकात दरवाढीच्या निषेधार्थ अभिनव आंदोलन करण्यात  आले. महागाईची गुढी उभारत कामगार नेते व नेरूळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी गॅसला हार घातला.
गुढीपाडव्याच्या दिनी महागाईची गुढी उभारत इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आला. बराच वेळ घोषणाबाजी झाल्यावर गॅसला हार घालत वाढत्या दरवाढीचा रविंद्र सावंत व त्यांच्यासमवेत आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोलाच्या आवाजात निषेध केला. कामगार नेते रविंद्र सावंत हे स्वत: चौकात बराच वेळ महागाईच्या निषेधार्थ ढोल वाजवित जनजागृती करताना पहावयास मिळाले.
या आंदोलनात कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासमवेत नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विजय कुरकुटे, विद्या भांडेकर,  वॉर्ड अध्यक्ष राहूल कापडणे, सुधीर पांचाळ, तळेकर गुरूजी, बाळा गावडे, संध्या कोकाटे, मनीष महापुरे, दिघे, सारीका धोंडे, पिसाळ, पिंटो अंकल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक रहीवाशी सहभागी झाले होते.
Previous Post

रविंद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका मुख्यालयात लागल्या बायोमेट्रीक मशिन

Next Post

उलवेतील भूखंड तिरुपती देवस्थानाला मंदिरासाठी देण्याचा प्रस्ताव सिडको राज्य शासनाला पाठवणार

Next Post
उलवेतील भूखंड तिरुपती देवस्थानाला मंदिरासाठी देण्याचा प्रस्ताव सिडको राज्य शासनाला पाठवणार

उलवेतील भूखंड तिरुपती देवस्थानाला मंदिरासाठी देण्याचा प्रस्ताव सिडको राज्य शासनाला पाठवणार

मुंबईतल्या शिक्षकांनी ‘शिक्षक चषक -नवी मुंबई’  पटकावला

मुंबईतल्या शिक्षकांनी ‘शिक्षक चषक -नवी मुंबई’  पटकावला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com