• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 1, 2022

महाशिवरात्रीनिमित्त श्री शंकर मंदीरात अल्पोपहार,फळे व पाणी वाटप

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
महाशिवरात्रीनिमित्त श्री शंकर मंदीरात अल्पोपहार,फळे व पाणी वाटप

अविनाश तावडे : Navimumbailive.com@ggmail.com

नवी मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी  महाशिवरात्रीनिमित्त आयोजित उत्सवामध्ये समाजसेवक गणेश भगत, माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत, भाजप नेरूळ मंडळाध्यक्ष राजू तिकोणे, समाजसेविका सौ. उल्का राजू तिकोणे यांच्या वतीने नेरूळ सेक्टर १८ ए मधील श्री. शंकर मंदिरामध्ये भाविकांकरीता अल्पोपहार,फळे व पाणी वाटप करण्यात आले.

सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० पर्यंत २०० किलो उपवासाचे फरसाण, १०० डझन केळी, २५ किलो मौसंबी, १०० बॉक्स पाणी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त आयोजित उत्सवामध्ये नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार,  युवा नेते वैभव नाईक, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, रमेश शिंदे,  भरत जाधव, भोजमल पाटील, समाजसेवक भरत सकपाळ, संजय सपकाळ, रमेश नरवडे, बी.जी कुंभार, दादासाहेब पवार, स्वप्निल दौंड, दादासाहेब लोंढे, भागवत माने, वासुदेव पाटील, प्रकाश बेंद्रे, भगवान पाटील, संपत तोडकर, बाळासाहेब आंधळे, सोनबा घोलप, ओंकार कासुर्डे, ऋषिकेश भुजबळ, भरत मोरे, जालिंदर बागल, जयवंत चव्हाण, रामकुमार वर्मा, अक्षय शिरगावकर, अशोक गांडाल, नारायण पाटील, जयंत म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, खंडू कोकणे, सुरेश बोराटे, मंगेश राऊत, तानाजी एडके, दत्तात्रेय पाडेकर, राजू भूमकर, सुनील कदम, सत्यवान घाडी, पांडुरंग बेलापुरकर, दत्तात्रेय तोडे, पोपट पवार,बाजीराव धुमाळ, पलांडे काका, मोहन बने, समाजसेविका सौ. विमल गांडाल, छाया पवार, प्रमिला गिरी, सोनाली पाटील, नमन चौधरी, माया पवार, सुशीला दुबोले, सुजाता दाते उपस्थित होत्या.

स्थानिक नेरूळ व सिवूडसमधील रहीवाशी तसेच कुकशेत, नेरूळ, सारसोळे गावातील ग्रामस्थ या महाशिवरात्रीनिमित्त शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते.

Previous Post

मनसेच्या जुईनगर विभागातर्फे नागरिकांसाठी दंत चिकित्सा शिबीर व काव्य संमेलन उत्साहात

Next Post

नवाब नव्हे, दाऊदचा गुलाम! देशद्रोही नवाब मलिकच्या विरोधात भाजपचे रणशिंग!

Next Post
नवाब नव्हे, दाऊदचा गुलाम! देशद्रोही नवाब मलिकच्या विरोधात भाजपचे रणशिंग!

नवाब नव्हे, दाऊदचा गुलाम! देशद्रोही नवाब मलिकच्या विरोधात भाजपचे रणशिंग!

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल : नाना पटोले

युक्रेनमधून वेळीच मायदेशी आणले असते तर नवीनचा मृत्यू टळला असता : नाना पटोले

युगपुरूष प्रतिष्ठान, नेरुळचा प्रथम वर्धापन दिवस उत्साहात

युगपुरूष प्रतिष्ठान, नेरुळचा प्रथम वर्धापन दिवस उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com