• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 22, 2022

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सानपाडा प्रभाग ३० मधील महिला व युवांची कौंटूबिक सहल उत्साहात पार पडली. भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले आणि साईभक्त महिला फांऊंडेशन तसेच साईभक्त युवा यांच्यावतीने या कौंटूबिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रभाग ३० मधील सानपाडा सेक्टर २,३,४,७,८,१०, पामबीचवरील १६ आणि १७ या परिसरातील २५० महिला आणि ५० युवा या  कौंटूबिक सहलीमध्ये सहभागी झाले होते.  शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता या सहलीला सानपाड्यातून सुरूवात झाली आणि सोमवारी, दि. २१ फेब्रुवारीला सहल  पहाटे ५ वाजता सानपाड्यात परत आली. या कौंटूबिक सहलीमध्ये पन्हाळा किल्ला, रंकाळा तलाव, कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन, प्रतिबालाजी, एकमुखी दत्त दर्शन-नारायणपुर आदी धार्मिक ठिकाणांना व किल्ल्यांना भेट देण्यात आली. पन्हाळा किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी साईभक्त महिला फांऊडेशनच्या सदस्यांनी लेझीमची सलामी दिली. या सहलीमध्ये भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले आणि साईभक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा शारदा पांडुरंग आमले स्वत: सहभागी होवून महिलांची व युवांची काळजी घेत होते.

महिलांना दररोज घर, कार्यालय, जबाबदारी, घरातील कामे, मुलांचे शिक्षण यातून थोडा विसावा मिळण्यासाठी व आपल्या परिचितांशी सहलीच्या माध्यमातून सुसंवाद घडावा यासाठी साईभक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा शारदा पांडुरंग आमले व भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी ही सहल आयोजित केली होती.

Previous Post

प्रभाग ३४ मधील अनधिकृत बॅनर तातडीने हटवून बकालपणा घालवा : संदीप खांडगेपाटील

Next Post

सानपाड्यात महिलांची कौंटूबिक सहल उत्साहात

Next Post

सानपाड्यात महिलांची कौंटूबिक सहल उत्साहात

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

सारसोळे गावातील गटारांवरील तुटलेल्या झाकणांची डागडूजी करा : संदीप खांडगेपाटील

आजपासून नेरूळमध्ये रंगणार आगरी-कोळी महोत्सव

आजपासून नेरूळमध्ये रंगणार आगरी-कोळी महोत्सव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com