• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 12, 2022

सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडवा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडवा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडविण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर ७ मध्ये महापालिकेचे सिताराम मास्तर हे विस्तिर्ण उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाने बसविलेले ओपन जीममधील साहित्याची दुरावस्था  झालेली आहे. साहित्य नादुरूस्त झाली आहेत. या साहित्याची लवकरात लवकर दुरूस्त झाली तर स्थानिक रहीवाशांना ओपन जीमच खऱ्या अर्थाने वापर करणे शक्य होईल. या मैदानात एका ठिकाणी असलेल्या गवतावर स्थानिक परिसरातील महिला सकाळच्या वेळी योगा करण्यात येत असतात. परंतु सकाळी उद्यानातील गवतावर मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने महिलांना योगा करणे शक्य होत नाही. त्यांनी योगासाठी आणलेले मॅट भिजत असल्याने योगा करता येत नाही. महापालिका प्रशासनाने त्या गवतावर सकाळी १० नंतर अथवा दुपारनंतर पाणी मारल्यास सकाळच्या वेळी परिसरातील महिलांना या ठिकाणी योगा करणे शक्य होईल. या ठिकाणी ओपन जीममधील साहित्याची डागडूजी तसेच उद्यानातील पाण्याची वेळ बदलण्यास संबंधितांना सहकार्य करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

शहरातील उद्याने नवी मुंबईकरांसाठी खुली करा : रविंद्र सावंत

Next Post

तुटलेली खेळणी, तुटलेले प्रवेशद्वार हीच नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना उद्यानाची सुविधा का? : संदीप खांडगेपाटील

Next Post
नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

तुटलेली खेळणी, तुटलेले प्रवेशद्वार हीच नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना उद्यानाची सुविधा का? : संदीप खांडगेपाटील

भाजपतर्फे ई श्रम कार्ड वाटप

भाजपतर्फे ई श्रम कार्ड वाटप

महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकण्याचा रहीवाशांचा इशारा

महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकण्याचा रहीवाशांचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com