• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 27, 2022

प्रभाग ८६ मध्ये आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा आणि ई – श्रम कार्ड शिबीर उत्साहात

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
प्रभाग ८६ मध्ये आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा आणि ई – श्रम कार्ड शिबीर उत्साहात

नवी मुंबई :  प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्त्री मुक्ती संघटना,आणि cost to cost eye care व महा ई सेवा केंन्द्र यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी २०२२ रोजी  प्राप्ती निवास,सारसोळे गांव, सेक्टर ६, नेरुळ, या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा व ई – श्रम कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या व रहीवाशांच्या प्रतिसादाने हे शिबिर उत्साहात पार पडले.

सदर शिबीराचे उद्घाटन करताना शिवसेना उपशहरप्रमुख गणपत शेलार, शिवसेना उपविभागप्रमुख प्रल्हाद नारायण पाटील, शिवसेनेच्या रणरागिनी तसेच अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार व स्वंयरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिवसेनेच्या महिला उपशहर संघठक सौ. समुद्राताई पाटील, शिवसेना शाखाप्रमुख  दिलीप आमले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार,  ज्येष्ठ शिवसैनिक शरद गोडवे, युवा सेनेचे विभाग अधिकारी अजित खताळ व प्रभागातील शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि समस्त शिवसैनिक तसेच स्थानिक रहीवाशी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  

 

Previous Post

आयुक्तसाहेब, डासांच्या उद्रेकाने त्रस्त झालेल्या रहीवाशांना दिलासा द्या : संदीप खांडगेपाटील

Next Post

महापालिका कर्मचाऱ्यांनी केले अभिजात साहित्यकृतींमधील वेचक भागाचे अभिवाचन

Next Post
महापालिका कर्मचाऱ्यांनी केले अभिजात साहित्यकृतींमधील वेचक भागाचे अभिवाचन

महापालिका कर्मचाऱ्यांनी केले अभिजात साहित्यकृतींमधील वेचक भागाचे अभिवाचन

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल : नाना पटोले

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल : नाना पटोले

एक दिवा राम मंदिरासाठी, एक दिवा प्रभू श्री रामासाठी, सानपाड्यात रविवारी दिपोत्सव

जनसंपर्कासाठी अधिकाऱ्यांचे नंबर व मेलआईडी प्रसिध्द करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com