• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 3, 2022

राष्ट्रवादीचे स्वच्छता अभियान उत्साहात

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
राष्ट्रवादीचे स्वच्छता अभियान उत्साहात

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील तानाजी मालुसरे क्रिडांगण व राजमाता जिजाऊ उद्यानात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेरुळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.

तानाजी मालुसरे क्रिडांगणात वाढलेले जंगली गवत, रॅबिट, डेब्रिज, मातीचे ढिगारे यामुळे परिसराला बकालपणा आला होता. उद्यान व क्रिडांगणात रपेट मारायला येणाऱ्या रहीवाशांमध्येही बकालपणाविषयी उघडपणे नाराजी व संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे उद्यान व क्रिडांगणात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेताला, त्याबाबत त्यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकारी व महापालिका आयुक्तांना लेखी निवेदनातून स्वच्छता अभियानाविषयी कल्पना दिली.

रविवारी,  २  जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत सफाई अभियान राबविण्यात आले. प्रभागातील आठ वर्षाच्या मुलापासून ७९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यत अनेक जण या अभियानात सहभागी झाले होते. प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, महिला यांच्यासह प्रभाग ८५ चे राष्ट्रवादीचे अध्यक्ष यशवंत मोहिते, प्रभाग ८६चे अध्यक्ष प्रमोद शेळके, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सोळस्कर, प्रभाग ८५ चे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष निखिल हांडे,  रवींद्र सुर्वे, वसंत सावंत, भिमराव चांगुने,  सुषमा पवार, सविता यादव, सुजाता  घारे, मनपा कर्मचारी तांडेल, बापू यादव यांच्यासह विभागातील अनेक जण सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानात मैदानातील कचरा उचलण्यात आले. जंगली गवत काढण्यात आले. डेब्रिज व मातीचे ढिगारे हटविण्यात आले. क्रिडांगणाला आलेला बकालपणा स्वच्छता अभियानामुळे कमी झाला असल्याने स्थानिक रहीवाशांकडून महादेव पवार यांना धन्यवाद देण्यात आले.

Previous Post

बाजार समितीच्या उदासिनतेमुळे अतिरिक्त भाजी मार्केटला कोंडवाड्याचे स्वरूप

Next Post

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

Next Post
आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

साई बिल्डरच्या फरार असलेल्या मॅनेजरचा शोध घ्या : हाजी शाहनवाझ खान

साई बिल्डरच्या फरार असलेल्या मॅनेजरचा शोध घ्या : हाजी शाहनवाझ खान

कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याचे नवी मुंबई इंटकचे पालिका आयुक्तांना साकडे

कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याचे नवी मुंबई इंटकचे पालिका आयुक्तांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com