• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 17, 2021

 प्रभाग ७६ मधील ज्येष्ठ नागरिकांची सहल उत्साहात

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
 प्रभाग ७६ मधील ज्येष्ठ नागरिकांची सहल उत्साहात

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण यावेत, त्यांच्याही जीवनात हास्याचे धुमारे फुटावेत यासाठी प्रभाग ७६ मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी भाजपचे युवा नेते आणि समाजसेवक पांडुरंग आमले यांनी आयोजित केलेली सहल उत्साहात पार पडली. विभागातील ८५ ज्येष्ठ नागरिक या सहलीमध्ये सहभागी झाले होते.

सानपाडा ते पेण यादरम्यान काढण्यात आलेल्या सहलीला सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ, गॉर्डन कट्टा, वरिष्ठ नागरिक संघाचे सदस्य, श्रीपाद पत्की. मारवाल काका, विश्वास कणसे व विभागातील अन्य ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.  या सहल आयोजनात व प्रवासादरम्यान ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी विभागातील साईभक्त युवा मंडळाचे सदस्यही सहभागी झाले होते. दिवसभरात सहलीमुळे गप्पा, गाणी, जुन्या आठवणी, एकमेकांच्या सुखदु:खाचा वार्तालाप आज पांडुरंग आमले यांच्यामुळे शक्य झाला असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

कामोठेतील बैलगाडा प्रेमींकडून खंडेरायाची तळी भंडार करून आनंदोत्सव साजरा

Next Post

सानपाडा रेल्वे स्टेशनसमोरील कियॉस्कमधील गटारे बंदीस्त करा : पांडुरंग आमले

Next Post
एक दिवा राम मंदिरासाठी, एक दिवा प्रभू श्री रामासाठी, सानपाड्यात रविवारी दिपोत्सव

सानपाडा रेल्वे स्टेशनसमोरील कियॉस्कमधील गटारे बंदीस्त करा : पांडुरंग आमले

फेस्टीव्हल अॅडव्हान्ससह विशेष भत्यासाठी इंटक आग्रही

जुन्या कामगारांच्या जागी नवे कामगार घेतल्यास रूग्णालय बंद करण्याचा इशारा

नवी मुंबई आयडल, लावणीसम्राज्ञी, द बेस्ट ग्रुप डान्सर आणि द बेस्ट स्टॅंड अप कॉमेडियनसाठी ऑडिशन

नवी मुंबई आयडल, लावणीसम्राज्ञी, द बेस्ट ग्रुप डान्सर आणि द बेस्ट स्टॅंड अप कॉमेडियनसाठी ऑडिशन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com