• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 11, 2021

तलवारबाजी स्पर्धेतील यशाबाबत लतिका म्हात्रेंचा मैत्री फांऊडेशनकडून सत्कार

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
तलवारबाजी स्पर्धेतील यशाबाबत लतिका म्हात्रेंचा मैत्री फांऊडेशनकडून सत्कार

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिसनेस मॅनेजमेंटच्या लतिका म्हात्रे हिने तलवारबाजीमध्ये मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट तलवारबाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. तसेच तिचे ऑल इंडिया अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २०२१-२२ साठी निवड झाली आहे.

लतिका म्हात्रे हिने कांस्य पदक जिंकून नेरुळ नवी मुंबईचे नाव उज्वल केले आहे. त्याबद्दल लतिका व प्रशिक्षक मिलिंद ठाकुर, विश्वजीत जाधव, वैभव पेटकर, सिद्धांत मस्कर यांना प्रोत्साहन देण्यासाठी मैत्री फाऊंडेशन नवी मुंबई ( रजि.) माध्यमातून सत्कार करण्यात आला. त्यावेळी मैत्री फाउंडेशन नवी मुंबई संस्थापक अक्षय काळे, नवी मुंबई महानगरपालिका माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, समाजसेवक देवनाथ म्हात्रे, समाजसेवक सतिश शिंदे, व इतर सभासद उपस्थित होते.

Previous Post

एमआयएमचा निवडणूकीतील सहभाग भाजपला अनुकुल ठरणार

Next Post

महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची चाचपणी

Next Post
महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची चाचपणी

महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची चाचपणी

भाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले : नाना पटोले

सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपा गप्प का : नाना पटोले

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण करा : संदीप खांडगेपाटील

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण करा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com