• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 8, 2021

सुर्यकांत गोडसेंची मनकासेच्या उपशहरसंघठकपदी निवड

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
सुर्यकांत गोडसेंची मनकासेच्या उपशहरसंघठकपदी निवड

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्न मराठी कामगार सेनेची नवी मुंबई कार्यकारणी मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयात जाहीर करण्यात आली.

नवी मुंबई शहर कामगार संघटक म्हणून अक्षय भोसले यांची तर सुर्यकांत गोडसे (बाबाजी), मयूर चव्हाण, दिनकर पागिरे, ईरेशा महागाव यांची उपशहर कामगार संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. बाबासाहेब (नाना) भुयेकर व आशिष चोरगे यांची बेलापूर आणि ऐरोली सचिवपदी नियुक्ती करण्यात आली

यावेळी नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, मराठी कामगार सेना अध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष राजकुमार पाटील, मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे,  महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष आप्पासाहेब कोठूळे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, विद्यार्थी सेना शहर सचिव सुमित जाधव, शाखा अध्यक्ष मयूर कारंडे, संकेत बोडके, मनसैनिक श्रीकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous Post

प्रभाग ७६ मध्ये ‘हर घर दस्तक’ अभियान राबवा : पांडुरंग आमले

Next Post

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट !

Next Post
ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट !

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट !

नवी मुंबईची राजकीय हवा महाविकास आघाडीच्या पथ्यावर !

नवी मुंबईची राजकीय हवा महाविकास आघाडीच्या पथ्यावर !

देशातील पहिल्या ‘पेट कॉर्नर’चे संगीतकार, गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते नवी मुंबईत लोकार्पण

देशातील पहिल्या ‘पेट कॉर्नर’चे संगीतकार, गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते नवी मुंबईत लोकार्पण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com