• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 28, 2021

प्रभाग ७६ मध्ये सुशोभीकरण अभियान राबवा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
एक दिवा राम मंदिरासाठी, एक दिवा प्रभू श्री रामासाठी, सानपाड्यात रविवारी दिपोत्सव

सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत प्रभाग ७६ मध्ये सुशोभीकरण अभियान राबविण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सर्वप्रथम १० ते ४० लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत देशामध्ये नवी मुंबई महापालिकेचा प्रथम क्रमांक आल्याबाबत महापालिका आयुक्त, आपले, आपल्या महापालिका अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे आणि शहराच्या विकासासाठी, समस्या निवारणासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या माजी नगरसेवक-नगरसेविकांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. यावर्षी तुम्ही-आम्ही व समस्त नवी मुंबईकरांनी संघठीत होवून स्वच्छतेबाबत जागरूक राहून केवळ लोकसंख्येच्या निकषावरच नाही तर सर्वच बाबतीत देशामध्ये आपले नवी मुंबई शहर स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत प्रथम क्रमाकांवर येईल, यासाठी प्रयत्न करू या, असे समाजसेवक पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.

सानपाडा नोड येथील प्रभाग ७६ मध्ये सानपाडामधील सिडको गृहनिर्माण सोसायट्या व खासगी सोसायट्यांचा समावेश होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत अभियान राबविताना प्रथम प्रभाग ७६ मधील गटारांची तळापासून स्वच्छता करून चोरीला गेलेली अथवा तुटलेली झाकणे असतील, तिथे नवीन झाकणे बसवावीत. मल:निस्सारण वाहिन्यांची डागडूजी करण्यात यावी. प्रभागातील मुख्य रस्त्यावरील तसेच अंतर्गत रस्त्यावरील सर्वच सिडको, खासगी तसेच इतर गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेविषयी तसेच आरोग्यविषयक सुभाषिते व प्रबोधनात्मक सुविचार टाकण्यात यावे. परिसरातील मैदानांचे सुशोभीकरण करून त्याचीही रंगरंगोटी करण्यात याव्यात. परिसरातील मार्केट, शाळा, रूग्णालये, सार्वजनिक जागा यांच्याही संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावरही समाजप्रबोधनात्मक सुभाषिते बसविण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.

वॉटर एंट्री अंर्तगत बाहेरील रस्ते व अंर्तगत रस्ते ज्या ज्या ठिकाणी जलवाहिन्यांचा, सोसायटीतील नळांचा दर्शनी भाग असेल त्या त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात, जेणेकरून त्या ठिकाणीही बकालपणा येणार नाही व जलावहिन्याही सुरक्षित राहतील. प्रभाग स्वच्छतेसाठी जे जे सहकार्य लागेल, ते ते सहकार्य करण्यास आपण सदैव तयार आहोत. मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत स्वच्छता अभियान, नागरी समस्यांचे निवारण, भिंतींची रंगरंगोटी, त्यावर सुभाषिते, गटारांची झाकणे आदी कामे मार्गी लावण्याची मागणी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केली आहे.

Previous Post

दाखल्यासाठी पैसे मागणाऱ्या मुख्याध्यापकाचे आयुक्तांनी केले निलंबन

Next Post

‘प्रेरक दौड सन्मान’मध्ये ‘दिव्य’ मानांकनप्राप्त नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर

Next Post
कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

'प्रेरक दौड सन्मान'मध्ये 'दिव्य' मानांकनप्राप्त नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर

एम आर आय व सी टी स्कॅन मशीनसाठी संदीप सुतारांचे महापालिकेला साकडे

एम आर आय व सी टी स्कॅन मशीनसाठी संदीप सुतारांचे महापालिकेला साकडे

बाजार समिती संचालक व सचिवांची मंगळवारी राज्याच्या सहकार मंत्र्यांसोबत बैठक

बाजार समिती संचालक व सचिवांची मंगळवारी राज्याच्या सहकार मंत्र्यांसोबत बैठक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com