• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 23, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

adminbyadmin
in टॉप न्यूज, मुंबई
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

निलेश मोरे : ९७५७३८११००

Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुंबई महानगरपालिका निवडणूकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर पश्चिम तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली २१ नोव्हेंबर रोजी श्रीमती लक्ष्मीचंद गोलवाला आडीटोरियम , (न्यू एस एन डी टी कॉलेज) घाटकोपर पश्चिम येथे तालुक्यातील सर्व बूथ अध्यक्ष पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या वेळी पक्ष संघटना कशी वाढवायची, पक्षाची धोरणे लोकांपर्यत कशी पोहोचवायची याबद्दल बुथ अध्यक्ष यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रम साठी मनपा गटनेत्या व नगरसेविका राखी जाधव , रवींद्र पवार ( मा. गटनेते ), सोहेल सुभेदार , मनोज व्यवहारे, भूषण शेलार, हिराचंद सूर्यवंशी, संतोष सुर्वे, सर्व वार्ड अध्यक्ष, पदाधिकारी, बूथ अध्यक्ष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष सुरेश विठ्ठल भालेराव यांनी केले होते.

Previous Post

कॉंग्रेसच्या पाठपुराव्यामुळे उद्यानाच्या तुटलेल्या दरवाजाची दुरूस्ती

Next Post

शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र कमिटी कार्यालयाचे उदघाटन

Next Post
शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र कमिटी कार्यालयाचे उदघाटन

शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र कमिटी कार्यालयाचे उदघाटन

घाटकोपरमध्ये खाद्य वस्तू वाटप करत वाढदिवस साजरा 

घाटकोपरमध्ये खाद्य वस्तू वाटप करत वाढदिवस साजरा 

स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत महापालिका प्रभाग ९६ मध्ये सुशोभीकरण करा : रूपाली किस्मत भगत

स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत महापालिका प्रभाग ९६ मध्ये सुशोभीकरण करा : रूपाली किस्मत भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com