• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 15, 2021

बालदिनानिमित्त नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसकडून कार्यक्रमांची मांदियाळी

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
बालदिनानिमित्त नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसकडून कार्यक्रमांची मांदियाळी

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंतीनिमित्ताने व बालदिनाच्या निमित्ताने नेरूळ ब्लॉक कॉंग्रेस, कामगार नेते रवींद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी संयुक्तपणे कॉंग्रेसच्या नेरूळ सेक्टर २ मधील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या दिवाळी फराळ बक्षिस वितरण, बालदिन तसेच मोफत नेत्रचिकित्सा शिबिराला स्थानिक रहीवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जुईनगर नोडमधील तसेच नेरूळ सेक्टर २ व ४ मधील महिलांसाठी ‘दिवाळी फराळ’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विभागातील जवळपास १७३ महिलांनी आपल्या दिवाळीच्या फराळासह या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत प्रिया पुजारी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर अन्य २४ महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसे कामगार नेते रवींद्र सावंत व कॉंग्र्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्या हस्ते देवून सहभागी सर्वच महिलांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.

नेहरू जयंतीनिमित्ताने आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरात स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोळ्याबाबतच्या समस्यांचे निवारण करून सहभागी रहीवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. इन्फिगो आय केअर डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बालदिनानिमित्त लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कामगार नेते रवींद्र सावंत, महिला जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्यासह संतोष पोळ, संजय शिंदे, भानुदास शिंदे, उत्तम पिसाळ, शेलार तात्या, नलावडे आणि विभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Previous Post

अंथरूणाला खिळून असलेल्या रहीवाशांना घरी जावून कोरोना लसीकरणाचा डोस द्या : रतन मांडवे

Next Post

Next Post

जलवाहतुकीच्या मार्गासाठी जेट्टीच्या कामांना गती :  खासदार राजन विचारे

जलवाहतुकीच्या मार्गासाठी जेट्टीच्या कामांना गती :  खासदार राजन विचारे

एनएमएमटीच्या मार्ग क्रमांक ५८ वरील बसेसमध्ये वाढ

एनएमएमटीच्या मार्ग क्रमांक ५८ वरील बसेसमध्ये वाढ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com