• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 20, 2021

नेरूळमध्ये कॉंग्रेसचा कोजागिरी उत्सव उत्साहात

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
नेरूळमध्ये कॉंग्रेसचा कोजागिरी उत्सव उत्साहात

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कोजागिरी उत्सव नेरूळ सेक्टर दोन मधील एलआयजी आवारातील घरकुल सोसायटीमधील कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर लहान मुले, महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने साजरी झाली. कामगार नेते व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर व कॉंग्रेसच्या स्थानिक  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोजागिरीनिमित्त संगीत खुर्ची या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सौ. माधुरी कदम यांना पहिले, सौ. सुरेखा बांदेकर यांना दुसरे तर सौ. सविता जाधव यांना तिसरे बक्षिस मिळाले. लहान मुले व महिला या संगीत खुर्ची खेळात उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. मंगल बागडे, सौ. सारीक धोंडे , सुधीर पांचाळ, सौ. नीलिमा वाघमारे, सौ .मृणालिनी बागडे, सौ. विमल सोनावणे,  सौ. सुरेखा बांदेकर, सौ. लता दांगट या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.

Previous Post

नानांच्या कॉंग्रेसीशाहीला कंटाळून सावंतांनी दिला प्रवक्तेपदाचा राजीनामा

Next Post

विष्णुदास भावे नाट्यगृहात पुन्हा वाजणार तिसरी घंटा

Next Post
विष्णुदास भावे नाट्यगृहात पुन्हा वाजणार तिसरी घंटा

विष्णुदास भावे नाट्यगृहात पुन्हा वाजणार तिसरी घंटा

सप्टेंबर व ऑक्टोबरच्या दीड महिन्यात शून्य मृत्यूचे २२ दिवस- मृत्यू दरात घट

सप्टेंबर व ऑक्टोबरच्या दीड महिन्यात शून्य मृत्यूचे २२ दिवस- मृत्यू दरात घट

उद्यान व क्रिडांगणातील समस्या निवारणासाठी कॉंग्रेसचा पाठपुरावा

उद्यान व क्रिडांगणातील समस्या निवारणासाठी कॉंग्रेसचा पाठपुरावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com