• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 9, 2021

आ. महेश बालदी यांच्या निधीअंतर्गत रविवारी चौक विभागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

adminbyadmin
in Uncategorized
0
आ. महेश बालदी यांच्या निधीअंतर्गत रविवारी चौक विभागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

रविवारी ८८ लाख रुपयांच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन व लोकार्पण 

स्वाती इंगवले : ८३६९९२४६४६ – Navimumbailive.com@gmail.com

पनवेल : उरण विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत चौक विभागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवार, १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे.   त्या अनुषंगाने ८८ लाख रुपयांच्या विकासकामांचे  भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. 

या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, खालापूर तालुका भाजपचे अध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत चौक येथे तलाव सुशोभिकरण (३० लाख रुपये), चौक तारापूर येथे सभागृह बांधणे (१० लाख रुपये), चौक येथील मोर्बे गावातील अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (८ लाख रुपये) या विकासकामांचे भूमिपूजन, चौक येथील शिवसेना शाखा ते संतोष हातमोडे यांच्या घरापर्यंतचा अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण (५ लाख रुपये),  चौक येथील मुरली साखरे यांच्या घरापासून ते श्री स्वामी समर्थ मठापर्यंतचा अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण(२ लाख ९९ हजार), चौक नानिवली आदिवासी वाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (४ लाख रुपये) या विकासकामांचे तसेच चौक ग्रामिण रुग्णालयासाठी यंत्रसामुग्री व साहित्य (३३ लाख ५० हजार रुपये ) लोकार्पण होणार आहे. 

Previous Post

महापालिका कर्मचाऱ्यांना ४० हजार रूपये बोनस द्या : रवींद्र सावंत

Next Post

किड्यांच्या ‘शौचा’ने सारसोळेच्या मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान

Next Post
किड्यांच्या ‘शौचा’ने सारसोळेच्या मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान

किड्यांच्या ‘शौचा’ने सारसोळेच्या मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान

महिलांनी निर्मिलेल्या विविध वस्तू विक्रीकरिता नवरात्रौत्सवानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन

महिलांनी निर्मिलेल्या विविध वस्तू विक्रीकरिता नवरात्रौत्सवानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन

कोरोना उपचाराबाबतची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील

महापालिका प्रभाग ४२ फेरीवाला मुक्त करण्यासाठी कारवाई करा : सुनिता हांडेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com