• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 5, 2021

प्रभाग ८२ व ८४ मध्ये डास र्निमूलन मोहीम राबवा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in Uncategorized
0
एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

नवी मुंबई : प्रभाग ८२ व ८४ मधील नेरूळ सेक्टर २ व ४ तसेच जुईनगर नोडमध्ये डास र्निमूलन मोहीम राबविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त व पालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ८२ व ८४ मधील नेरूळ सेक्टर  २ व ४ मध्ये तसेच जुईनगर नोडमध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. डासांची घनता वाढली असून स्थानिक रहीवाशांना त्यामुळे साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. साथीचा आजार झाल्यावर लोक खासगी दवाखाने व रूग्णालयात उपचार घेतात व त्याविषयी पालिका प्रशासनाला काहीही माहिती नसल्याने साथीच्या आजाराचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास येत नाही. या दोन प्रभागात डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी सातत्याने व्यापक प्रमाणावर डास र्निमूलन मोहीम राबविणे आवश्यक आहे. सोसायटी आवारात, एलआयजीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

छत्रपती संभाजी राजे उद्यानातील शौचालयाची दुरावस्था दूर करा : गणेश भगत

Next Post

जनसेवेला समर्पित असलेला प्रभाग ८५-८६ मधील भाजपाचा नवरात्र उत्सव

Next Post
जनसेवेला समर्पित असलेला प्रभाग ८५-८६ मधील भाजपाचा नवरात्र उत्सव

जनसेवेला समर्पित असलेला प्रभाग ८५-८६ मधील भाजपाचा नवरात्र उत्सव

प्रभाग ७६ मध्ये गृहनिर्माण सोसायटी आवारात धुरीकरण करा : पांडूरंग आमले

सानपाड्यात नवरात्र उत्सवात पैठणीचा खेळ रंगणार

अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

मांडवी जेटी परिसर व समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवा :हाजी शाहनवाझ खान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com