• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 26, 2021

कोपरखैराणे सेक्टर २३ मधील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : सुनिता हांडेपाटील

adminbyadmin
in Uncategorized
0
कोपरखैराणे सेक्टर २३ मधील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : सुनिता हांडेपाटील

संपादक : संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : : कोपरखैराणे सेक्टर २३ मधील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची  लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नवी मुंबईत पाण्याच्या टाकीची (जलकुंभाचा) सुरक्षा हा विषय ऐरणीवर आलेला आहे. पाण्याच्या टाक्या या सिडकोकालीन असल्याने त्यांचा पुर्नविचार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. कोपरखैराणे सेक्टर २३ मध्ये आकाशगंगा सोसायटीच्या पाठीमागील बाजूस महापालिकेची पाण्याची टाकी आहे. या टाकीचे  बांधकामही १९९३-९४चे आहे. आज जवळपास या टाकीच्या बांधकामाला अडीच दशकाहून अधिक कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे या पाण्याच्या टाकीचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे. पाण्याच्या टाकीची जर दुर्घटना झाली तर बाजूच्या निवासी परिसराला त्याची किंमत मोजावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात पाण्याच्या टाकीबाबत घडलेल्या घटना पाहता कोपरखैराणे सेक्टर २३ मधील पाण्याच्या टाकीची बांधकामाची सुरक्षा जाणून घेण्यासाठी संबंधितांना या पाण्याच्या टाकीचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

फेस्टीव्हल अॅडव्हान्ससह विशेष भत्यासाठी इंटक आग्रही

Next Post

महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांचा मालमत्ता कर परत करावा : मनोज मेहेर

Next Post
प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांचा मालमत्ता कर परत करावा : मनोज मेहेर

विशेष कल्याणकारी योजनेकरीता महिलांच्या वयोमर्यादेत ६५ वर्षापर्यत वाढ करण्याची सर्वपक्षीयाची मागणी

विशेष कल्याणकारी योजनेकरीता महिलांच्या वयोमर्यादेत ६५ वर्षापर्यत वाढ करण्याची सर्वपक्षीयाची मागणी

गृहनिर्माण सोसायट्यांच्या मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : सौ. रूपाली किस्मत भगत

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडूजी करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com