• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 3, 2021

ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लिंगायत यांचे निधन

adminbyadmin
in Uncategorized
0
ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लिंगायत यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : बृहन्मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघाचे माजी पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लिंगायत (६५) यांचे मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने जोगेश्वरी (पूर्व), संजय नगर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. चकाला पारशीवाडा येथील स्मशानभूमीत मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकांत लिंगायत मुंबई महापालिका मुख्यालयात हे गेल्या ३० वर्षांपेक्षाही जास्त काळ वृत्तसंकलन करीत होते. त्यांनी दै.शिवनेर, दिव्य भास्कर आदी दैनिकांत काम केले. ते अत्यंत मनमिळावू, प्रेमळ स्वभावाचे पत्रकार होते.त्यांचे सर्वपक्षीय नेते, खासदार, आमदार, गटनेते, नगरसेवक, पालिकेतील अधिकारी आदींशी चांगले संबंध होते. पालिकेत वृत्तसंकलन करण्यासाठी येणाऱ्या नवख्या पत्रकारांना ते पालिका कामकाजाबाबत नेहमी मार्गदर्शन करायचे. सामाजिक कार्याची दृष्टीने ते गरजवंत व्यक्तींना सहकार्य करीत असत. नेहमीच हसतमुख असणारे लिंगायत प्रत्येकाला आदरभाव देत असत आणि सहकार्य करण्याची त्यांची सकारात्मक भूमिका असायची.

  •  
Previous Post

नवी मुंबईत मंगळवारी ५१ कोरोनाचे नवे रूग्ण, १ मृत्यू

Next Post

संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणासह अनाथ मुलांना मदत

Next Post
संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणासह अनाथ मुलांना मदत

संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणासह अनाथ मुलांना मदत

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये मंगळवारी साई भक्त महिला  फांऊडेशनचे ‘आषाढी वारीला येताय ना’

गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात तसेच पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : पांडुरंग आमले

रिझर्व्ह बँकेने कर्नाळा ठेवीदारांचा अंत पाहू नये!

रिझर्व्ह बँकेने कर्नाळा ठेवीदारांचा अंत पाहू नये!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com