• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 3, 2021

चिपळूणच्या पूरग्रस्तांना दिघा-ऐरोलीच्या मनसेची मदत

adminbyadmin
in Uncategorized
0
चिपळूणच्या पूरग्रस्तांना दिघा-ऐरोलीच्या मनसेची मदत

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : मनसेसुप्रिमो राज ठाकरेंच्या आदेशानुसार  मनसेचे नेते अमित ठाकरे व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन_काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात चिपळूण, खेड, महाड, येथे काही दिवसांपूर्वी महापूर आला होता मानवतेच्या दुष्टीने चिपळूण येथील लोकांना मनसे दिघा/ऐरोली, नवी मुंबई पथकाने माळेवाडी, पवार चाळ,कळंबस्ते, खेर्डी येथे जाऊन लोकांना घरोघरी जाऊन मदत केली.

यामध्ये प्रामुख्याने अन्न धान्यासहीत साबण, चादर, टॉवेल, चटई, महिलांना गाऊन, महिला व लहान मुलांना अंतर्वस्त्रे, बिस्कीट, स्टील चे ग्लास, पाणी तसेच मुक्या प्राण्याचे खाद्य याचा समावेश होता.

यावेळी मनसेचे नवी मुंबई शहर सचिव रूपेश कदम यांच्यासमवेत शाखा अध्यक्ष रविंद्र सोडे, रस्ते आस्थापना संघटक अजित दावणे, किशोर पाईकराव,शाखा अध्यक्ष अक्षय सावंत, नामदेव भाकरे, अजय कांबळे, सुवर्णा परब, उपशाखा अध्यक्ष राजेंद्र धाडवे, बालाजी गोडावले, गट अध्यक्ष गणपत धाडवे, दिपक धाडवे, प्रथम गोडावले, अमोल कदम, अमित बाटले, भरत धाडवे, अरविंद कासेकर, भास्कर चव्हाण, अनिकेत हल्लाळे उपस्थित होते.

Previous Post

सुडबुद्धीने सुरू असलेली कारवाई थांबवण्याची सर्वपक्षीय कृती समितीची मागणी

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा : नाना पटोले

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा : नाना पटोले

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा : नाना पटोले

आपत्ती काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई

आपत्ती काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे - उद्योगमंत्री सुभाष देसाई

तिसरी लाट लांबविण्याच्या दृष्टीने कोव्हीडची साखळी खंडीत करण्यासाठी टारगेटेड टेस्टींग वाढीवर भर

नवी मुंबईत मंगळवारी ५१ कोरोनाचे नवे रूग्ण, १ मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com