• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 17, 2020

प्रभाग-९६ मध्ये जेष्ठ नागरिक कार्ड आणि एम्प्लॉयमेंट कार्ड वाटप

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग-९६ मध्ये जेष्ठ नागरिक कार्ड आणि एम्प्लॉयमेंट कार्ड वाटप

नवी मुंबई : भाजप जनसंपर्क कार्यालय प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ येथे जनसेवक गणेशदादा भगत,आणि स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या वतीने आयोजित केलेल्या जेष्ठ नागरिक कार्ड आणि एम्प्लॉयमेंट कार्ड शिबिरास स्थानिक रहीवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नोंदणी केलेल्या सदस्यांना मान्यवरांचे हस्ते जेष्ठ नागरिक कार्ड आणि एम्प्लॉयमेंट कार्डचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक कॉर्ड ६० सदस्यांना व ५२ सदस्यांना एम्प्लॉयमेंट कार्डचे जनसेवक गणेशदादा भगत,आणि स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत वाटप करण्यात आले.

यावेळी समाजसेवक संजय पाथरे,आनंदराव पवार,निवृत्तीदादा गर्जे, बाळासाहेब गर्जे, बाबा गुजर,पांडुरंग बेलापुरकर, दादा पवार, चंद्रकांत महाजन, गोरक्षनाथ गांडाल, अंकुश माने, रमेश नार्वेकर, विठल गांजवे, शांताराम मातेले, दत्तात्रय माने, वासुदेव पाटील, विकास तिकोणे, सागर मोहिते, संतोष बोडके, गणेश नागरगोजे, सुर्या पात्रा, अशोक गांडाल, सुधीर पोखरकर, संतोष शिंदे, रविंद्र भगत उपस्थित होते.

Previous Post

सारसोळे ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहाच्या जनतेला हवाय आता मनोज मेहेरच उमेदवार

Next Post

रहीवाशांच्या गॅसविषयक समस्या सोडविण्यासाठी मनोज मेहेरचे ‘महानगर गॅस’ला साकडे

Next Post
रहीवाशांच्या गॅसविषयक समस्या सोडविण्यासाठी मनोज मेहेरचे ‘महानगर गॅस’ला साकडे

रहीवाशांच्या गॅसविषयक समस्या सोडविण्यासाठी मनोज मेहेरचे ‘महानगर गॅस’ला साकडे

प्रभाग ९४ वर महाआघाडीतून कॉंग्रेसचा दावा अन्यथा अपक्ष लढण्याचा इशारा

कंत्राटी कामगाराच्या वाहनाला ठोकर मारून बेदम मारहाण करणारे निर्धास्त

शैक्षणिक सहलीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी – मनविसेचा आरोप

शैक्षणिक सहलीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी - मनविसेचा आरोप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com