• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 15, 2020

वीर सावरकरांचा अपमान : काँग्रेसविरोधात भाजयुमोकडून निदर्शने

adminbyadmin
in Uncategorized
0
वीर सावरकरांचा अपमान : काँग्रेसविरोधात  भाजयुमोकडून निदर्शने

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com-९८२००९६५७३

मुंबई – कॉंग्रेसचे मुखपत्र शिदोरी या मासिकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत निंदनीय शब्दांचा उल्लेख केल्याच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात मुंबई भाजयुमोकडून निदर्शने केली.

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्याना पोलिसांनी अटक केली.

कॉंग्रेसचे मुखपत्र शिदोरीच्या फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या लेखात स्वतंत्रवीर सावरकरांबद्दल अपमानजनक शब्द लिहिले होते. याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाने मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस मुख्यालयासमोर आंदोलन केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कॉंग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Previous Post

एकीकडे भाजपच्या गडाला खिंडार तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गडाला बळकटी

Next Post

महापरिक्षा पोर्टल बंद करण्याविषयी सरकारने तातडीने घोषणा करावी – सत्यजीत तांबे

Next Post
महापरिक्षा पोर्टल बंद करण्याविषयी सरकारने तातडीने घोषणा करावी – सत्यजीत तांबे

महापरिक्षा पोर्टल बंद करण्याविषयी सरकारने तातडीने घोषणा करावी - सत्यजीत तांबे

नेरूळ सेक्टर ४ मध्ये भरधाव वेगातील अज्ञात वाहनांकडून रस्त्यावरील वाहनांना धडका

नेरूळ सेक्टर ४ मध्ये भरधाव वेगातील अज्ञात वाहनांकडून रस्त्यावरील वाहनांना धडका

नेरूळमध्ये साई जनसेवा प्रतिष्ठानचा गुरूवारी साईभंडारा

नेरूळमध्ये साई जनसेवा प्रतिष्ठानचा गुरूवारी साईभंडारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com