• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 6, 2020

पत्रकार कक्षासाठी प्रयत्न करणार- सभागृहनेते परेश ठाकूर

adminbyadmin
in Uncategorized
0
पत्रकार कक्षासाठी प्रयत्न करणार- सभागृहनेते परेश ठाकूर

अनंतकुमार गवई

पनवेल : वृत्तपत्र हे समाजाचे प्रतिबिंब आहे.पनवेलमधील पत्रकारांनी पत्रकारितेचा वसा घेतला आहे.पत्रकार कक्षासाठी येथील पत्रकार आग्रही आहेत.त्यांची भूमिका योग्य असल्याने महानगरपालिकेत पत्रकार कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले. 

 पनवेल मीडिया प्रेस क्लबतर्फे मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील सरस्वती विद्यामंदिर येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी परेश ठाकूर बोलत होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, उद्योजक मोतीलाल जैन, संजय जैन, मुख्याध्यापक व्ही. एन.  राठोड, पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश कोळी, सल्लागार रमेश भोळे, पत्रकार कुणाल लोंढे, राजेश डांगळे, वैभव गायकर, सुमंत नलावडे, लक्ष्मण ठाकूर, अनिल कुरघोडे, दीपक घरत,अविनाश जगधने, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गातारे, बाबा आडवलकर उपस्थित होते.    

परेश ठाकूर पुढे म्हणाले, वृत्तपत्र समाजाचा आरसा आहे.या माध्यमातून सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,क्रीडा,आर्थिक,आरोग्य तसेच करमणुकीच्या बातम्या समजतात.त्यामुळे वाचकाला वृत्तपत्र हे आपला मित्र वाटते.ज्ञानात भर घातली जाते.  विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी, पनवेल मीडिया प्रेस क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करताना सामाजिक कार्यात आपण पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. पनवेलमधील पत्रकारांनी आजवर चांगली पत्रकारीता केली आहे.भविष्यात ही परंपरा जोपासली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. मोतीलाल जैन व संजय जैन यांनी या उपक्रमास सहकार्य केले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश कोळी यांनी केले.सूत्रसंचालन ज्ञानेश आलदर यांनी केले. रमेश भोळे यांनी आभार व्यक्त केले.

Previous Post

शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदासाठी आता संजय राऊतांची मोर्चेबांधणी

Next Post

सोनोग्राफी मशीन आणि डॉक्टरांअभावी १६२ रुग्णांना बाळंतपणासाठी दुसरीकडे पाठवावे लागले

Next Post
सोनोग्राफी मशीन आणि डॉक्टरांअभावी १६२ रुग्णांना बाळंतपणासाठी दुसरीकडे पाठवावे लागले

सोनोग्राफी मशीन आणि डॉक्टरांअभावी १६२ रुग्णांना बाळंतपणासाठी दुसरीकडे पाठवावे लागले

गेट वे ऑफ इंडिया च्या “फ्री काश्मीर”  आंदोलनात सहभागी होणाऱ्या मंत्र्यावर करावी करा : मोहित भारतीय

गेट वे ऑफ इंडिया च्या "फ्री काश्मीर" आंदोलनात सहभागी होणाऱ्या मंत्र्यावर करावी करा : मोहित भारतीय

जस्टिस लोया प्रकरणात तक्रारदाराने सबळ पुरावे दिल्यास सरकार पुन्हा चौकशी करेल – नवाब मलिक

जस्टिस लोया प्रकरणात तक्रारदाराने सबळ पुरावे दिल्यास सरकार पुन्हा चौकशी करेल - नवाब मलिक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com