• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 12, 2019

मनसेकडून स्वस्त दरात १००० किलो कांदा वाटप

adminbyadmin
in Uncategorized
0
मनसेकडून स्वस्त दरात १००० किलो कांदा वाटप
सानपाड्यात मनसेकडून स्वस्त दरात कांदा विक्रीचा लोकाभिमुख उपक्रम

नवी मुंबई – अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. २० – ३० रुपये किलोने विकला जाणारा कांदा थेट १०० ते १५० रुपये किलोवर पोहोचल्याने सामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. त्यामुळे गोरगरिबांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, हा मूळ हेतू डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे कट्टर महाराष्ट्र सैनिक, सानपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश (भाऊ) मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून बुधवारी स्वस्त दरात म्हणजे फक्त ४० रुपये किलोने १००० किलो कांदा वाटप करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राबविलेल्या या उपक्रमाला सानपाडा विभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सानपाडा विभागातील ५०० नागरिकांनी मनसेच्या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव विलास घोणे, शहर सहसचिव दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, महिला उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, उपविभाग अध्यक्ष संजय पाटील, उपविभाग अध्यक्ष देवेंद्र पिल्ले, शाखा अध्यक्ष अमन गोळे, मनविसे उपविभाग अध्यक्ष श्रीकांत आतकरी, समाजसेविका सुनंदा दळवी उपस्थित होते.

Previous Post

उद्या सकाळी ९ वाजता महापालिकेत स्थायी समितीची सभा

Next Post

एपीएमसी संचालक निवडणूकीसाठी प्रकाशित होणाऱ्या मतदारयादीकडे खिळल्या नजरा

Next Post
एपीएमसी संचालक निवडणूकीसाठी प्रकाशित होणाऱ्या मतदारयादीकडे खिळल्या नजरा

एपीएमसी संचालक निवडणूकीसाठी प्रकाशित होणाऱ्या मतदारयादीकडे खिळल्या नजरा

काँग्रेस पक्षात तरूणांना मोठी संधी देणार: ना. बाळासाहेब थोरात

काँग्रेस पक्षात तरूणांना मोठी संधी देणार: ना. बाळासाहेब थोरात

उद्या सकाळी ९ वाजता महापालिकेत स्थायी समितीची सभा

महापालिका मुख्यालयात सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपाययोजना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com