• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 19, 2019

नेरूळमध्ये युवा सेनेचा ‘बालदिन’ उत्साहात साजरा

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळमध्ये युवा सेनेचा ‘बालदिन’ उत्साहात साजरा
बालदिनाच्या कार्यक्रमात मुलांसमवेत नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : युवा सेनेच्यावतीने नेरूळ सेक्टर 8 परिसरात बालदिनाचे औचित्य साधून ‘दिल तो बच्चा है’ या कार्यक्रमाचा  बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  लाभल्याने हा बालदिन उत्साहात साजरा झाला. युवा सेनेचे उपविधानसभा  अधिकारी निखिल रतन  मांडवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेे होेते.नेरूळ सेक्टर 8 मधील एल मार्केट आवारात सांयकाळी 6 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 500 हून अधिक मुले सहभागी झाली होती. लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग या खेळाचे आयोजन करण्यात आलेे होते. यासह मिकी माऊस  व डोरी मॉल या कार्टूनची  वेशभूषा घालून लहान  मुलांचे मनोरंजनही जादूचे खेळ करणार्यांकडून करण्यात आले होते. यासह लहान मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आलेे होते. लहान मुलांना यावेळी बर्गर. फ्रुटी, पॉप कार्नचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात किल्ले निर्मिती प्रोत्साहन अभियानात सहभागी होवून किल्ले बनविणार्‍या मुलांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात विभागातील मुले, त्यांचे पालक यासह शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका  सौ. सुनिता रतन मांडवे, शिवसेना विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे, उपविभागप्रमुख संतोष थोरात, शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी.  महिला विभाग संघठक शलाका  शरद पाजंरी यांच्यासह शिवसेना व युवा सेना पदाधिकारी, महिला पदाशिकारीही कार्यक्रमात सहभागी झालेे होते.

Previous Post

सारसोळे, कुकशेत व नेरूळ सेक्टर सहामधील कामांसाठी नगरसेवकांचे पालिका आयुक्तांकडे साकडे

Next Post

वाधवा टॉवर ते सानपाडा पामबीचदरम्यान सर्व्हिस रोड बनविण्याची कॉंग्रेसची मागणी

Next Post
वाधवा टॉवर ते सानपाडा पामबीचदरम्यान सर्व्हिस रोड बनविण्याची कॉंग्रेसची मागणी

वाधवा टॉवर ते सानपाडा पामबीचदरम्यान सर्व्हिस रोड बनविण्याची कॉंग्रेसची मागणी

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून औरंगाबाद येथील अतिवृष्टी दुष्काळभागातील ३०० विद्यार्थ्यांना ६ लाखाची मदत

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून औरंगाबाद येथील अतिवृष्टी दुष्काळभागातील ३०० विद्यार्थ्यांना ६ लाखाची मदत

मला त्या काळी मुलीची भूमिका पार पाडायची होती : अॅड. सपना गावडे-गायकवाड

मला त्या काळी मुलीची भूमिका पार पाडायची होती : अॅड. सपना गावडे-गायकवाड

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com