• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 6, 2019

सततच्या वादळांमुळे बोबिंल, पापलेट, सुरमईला सोन्याचा भाव

adminbyadmin
in Uncategorized
0
सततच्या वादळांमुळे बोबिंल, पापलेट, सुरमईला सोन्याचा भाव
मासे महागले

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ /navimumbailive.com@gmail.com

बोंबलाची टोपली १५०० रूपये , सुरमई-पापलेटचा मोठा आकार दुप्पट भाव

मुंबई – काही दिवसांपूर्वी क्यार वादळ आले होते. आता पाठोपाठ आलेल्या ‘महा’ वादळामुळे मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. १५० रुपये किलोने मिळणारे बोंबील, ५०० ते ६०० रुपये मिळणारी सुरमई आणि पापलेट त्याचप्रमाणे कोळंबी या मासळीला बाजारात सोन्याचा भाव आला आहे. यामुळे मासे प्रेमींना मासे खाण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागत लागत आहे. याचा मासळीबाजरावर सुद्धा परिणाम झाला आहे.सुरमई, पापलेट या माशांपैकी मोठ्या आकाराच्या माशाला १००० ते १२०० रुपये मोजावे लागत आहेत. तर, कोळंबी आणि हलव्याचे दर देखील वधारल्यामुळे खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे. अरबी समुद्रात पंधरा दिवसांपूर्वी निर्माण झालेले क्यार वादळ ओमानकडे सरकले आहे. आता पाठोपाठ आलेल्या महा वादळाची भीती मच्छिमारांमध्ये निर्माण झाली आहे. शासनाकडूनही त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्रात आलेल्या वादळामुळे जास्त बोटी समुद्रात जाण्यात बंदी घालण्यात आली आहे. यामुळे मासळीचा पुरवठा कमी झाला आहे आणि मागणी त्याहून जास्त आहे. त्यामुळे मच्छी महागली आहे. पूर्वी ७०० ते ८०० रुपयांना मिळणारी बोंबिलची टोपली आता १५०० रुपये म्हणजेच दुपटीने विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे खवय्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तसेच, व्यापाऱ्यांवरही संकट ओढवले असल्याचे मासे विक्रेत्यांनी सांगितले.

Previous Post

तुर्भे स्काय वॉक साठी नगरसेवक सुरेश कुलकर्णींचा रास्ता रोकोचा इशारा

Next Post

ओल्या दुष्काळग्रस्तांच्या मुलांसाठी आमदार मंदाताई म्हात्रे घेणार पुढाकार

Next Post
ओल्या दुष्काळग्रस्तांच्या मुलांसाठी आमदार मंदाताई म्हात्रे घेणार पुढाकार

ओल्या दुष्काळग्रस्तांच्या मुलांसाठी आमदार मंदाताई म्हात्रे घेणार पुढाकार

महापालिका क्षेत्र, ग्रामीण भागातील डेंग्यूवर मात करण्यासाठी पुढाकार घ्या!

महापालिका क्षेत्र, ग्रामीण भागातील डेंग्यूवर मात करण्यासाठी पुढाकार घ्या!

नेरुळच्या सन शाईन हॉस्पिटल प्रशासनाला मनसेने धरले धारेवर

नेरुळच्या सन शाईन हॉस्पिटल प्रशासनाला मनसेने धरले धारेवर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com